एक्स्प्लोर
IND vs AUS : 52 वर्षांची प्रतीक्षा संपली, भारताच्या हॉकी संघानं ऑस्ट्रेलियाला लोळवलं, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत धडक
Paris Olympic : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतानं ऑस्ट्रेलियाला 3-2 अशा गोलनं पराभूत केलं आहे. भारतानं तब्बल 52 वर्षांनी ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला.
भारतीय हॉकी संघ
1/6

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं इतिहास रचला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा भारतानं 3-2 असा पराभव केला. भारतानं या विजयासह उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. भारत उपांत्यपूर्व फेरीत ब्रिटन आणि जर्मनी यांच्यातील विजयी संघासोबत खेळेल.
2/6

भारताच्या हॉकी संघानं पॅरिस ऑलिम्पिकमधील तिसरा विजय मिळवला.भारतानं न्यूझीलंड, आयरलँड आणि ऑस्ट्रेलियाला पराभूत केलं आहे. अर्जेंटिनाविरुद्ध भारताचा सामना बरोबरीत सुटला.
Published at : 03 Aug 2024 12:10 AM (IST)
आणखी पाहा























