एक्स्प्लोर
Gold Rate : जगात सर्वात स्वस्त सोनं कोणत्या देशात मिळतं?
Gold Rate : अनेक लोकांना सोनं घालण्याची इच्छा असते. समाजात अनेकदा लोक सोनं घालणं प्रतिष्ठेचं असल्याचे समजतात.

Photo Credit - abp majha reporter
1/11

Gold Rate : भारतात सोनं खरेदी करणाऱ्या लोकांची कमी नाही. अनेकांना सोनं खरेदी करण्याची इच्छा असते.
2/11

Bahikhata.org..अनुसार दुबईमध्ये सर्वात स्वस्त सोने मिळते. सर्वात स्वस्त सोनं मिळण्याचं ठिकाण म्हणूनही दुबईची ओळख आहे.
3/11

दुबईमध्ये सोने खरेदीवर कोणताही टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळेच अन्य देशांपेक्षा दुबईमध्ये सोनं स्वस्त असल्याचे बोलले जाते.
4/11

दुबईनंतर हाँगकाँगमध्येही सोने खरेदीवर कोणताही अतिरिक्त कर लावण्यात येत नाही. त्यामुळे हाँगकाँगमध्येही सोने तुलनेने स्वस्त मिळत असल्याचे बोलले जाते.
5/11

याशिवाय सिंगापूरमध्ये सोने खरेदीवर कमीत कमी कर आकारला जातो. त्यामुळे सिंगापूरमध्येही सोने स्वस्त मिळत असल्याचे बोलले जाते.
6/11

सिंगापूरमधील मरीना बे आणि ऑर्चर रोडसारखे सोन्याचे बाजार स्वस्तात खेरदी करण्यासाठी ओळखले जातात. त्यामुळे अनेक लोक सिंगापूरमध्येही सोने खरेदी करतात.
7/11

युरोपातील स्वित्झरलँड असा चौथा देश आहे, जिथे स्वस्ता सोने खरेदी करता येऊ शकते.
8/11

स्वित्झरलँडने सोने आयात करण्यावर कोणतेही कर लादलेले नाहीत. त्यामुळे अनेक लोक स्वित्झरलँडमध्येही सोने खरेदी करण्यास पसंती देत असतात.
9/11

भारत जगातील पाचवा असा देश जिथे स्वस्त दरात सोने खरेदी केले जाऊ शकते.
10/11

भारतात धार्मिक उत्सव सुरु असताना मुंबई आणि मोठ्या बाजारांमध्ये स्वस्त दरात सोने मिळू शकते.
11/11

शिवाय काही राज्यात सोन्यावरील कर कमी करण्यात येतो, तिथेही स्वस्त दरात सोने खेरदी करता येऊ शकते.
Published at : 02 Oct 2024 03:53 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
