एक्स्प्लोर

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीणमधील पीएम किसान, शेतकरी महासन्मानच्या लाभार्थी महिलांना 1500 की 500 रुपये मिळणार काय होणार? GR काय सांगतो?

Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. यातून अपात्र महिलांना वगळलं जाणार आहे.

Ladki Bahin Yojana मुंबई मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या यादीची स्क्रूटिनी महिला व बाल विकास विभागाकडून केली जात आहे. डिसेंबरच्या तुलनेत जानेवारी महिन्यात लाभार्थी महिलांची संख्या 5 लाखांनी घटली आहे. लाडकी  बहीण योजनेच्या निकषांची पूर्तता न करणाऱ्या 5 लाख लाडक्या बहिणींची नावं  कमी झाली आहेत.  पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, नमो शेतकरी महिला सन्मान योजनेच्या महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेतून किती रक्कम मिळेलं यासंदर्भात योजनेच्या शासन निर्णयात स्पष्टपणे भाष्य केलं आहे. 

पीएम किसान, नमो शेतकरीच्या लाभार्थी महिलांना किती पैसे? 

28 जून 2024 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे एका महिन्यात 1500 रुपयांप्रमाणं एका वर्षात 18000 रुपये पाठवण्यात येणार आहेत. त्यापैकी 7 हप्त्यांचे 10500 लाडक्या बहिणींना मिळाले आहेत. योजनेतील नियमाप्रमाणं पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या माध्यमातून प्रत्येकी 6000 रुपयांप्रमाणं पात्र शेतकरी महिलांना 12 हजार रुपयांची रक्कम मिळते. त्यामुळं थेट आर्थिक लाभाची रक्कम दरमहा 1 हजार रुपये होते. त्यामुळं महिला शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम दिली जाईल. म्हणजेच एखादी महिला शेतकरी आहे, तिला पीएम किसान सन्मान योजनेतून 6 हजार रुपये मिळतात. नमो शेतकरी महासन्मान मधून 6 हजार मिळतात, अशा वेळी संबंधित महिलेला दरमहा 1500 रुपयांऐवजी 500 रुपये मिळतील. 

लाडकी बहीणच्या अर्जांची स्क्रूटिनी सुरु

महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. डिसेंबर महिन्यात 2 कोटी 46 लाख महिलांना योजनेचा लाभ देण्यात आला होता. जानेवारी महिन्यात  2 कोटी 41 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये देण्यात आले आहेत. महिला व बालविकास विभागाकडून गेल्या दोन आठवड्यांपासून स्क्रूटिनी सुरु करण्यात आली आहे. या स्क्रूटिनीसाठी परिवहन विभाग, कृषी विभागाची मदत घेण्यात येत आहे. याशिवाय आयकर विभागाची देखील मदत घेतली जाणार आहे. 

अपात्र लाडक्या बहिणींचा लाभ थांबवणार, पैसे परत घेतले  जाणार नाहीत 

महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत, असं सांगितलं आहे. ज्या लाडक्या बहिणी निकषात बसणार नाहीत त्यांचा लाभ मात्र स्थगित केला जाईल. 

अपात्र लाडक्या बहिणींची संख्या :

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या महिला - 2.3 लाख
वय वर्षे 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला - 1.10 लाख
कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी गाडी असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या,स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला - 1.6 लाख
एकूण अपात्र महिला - 5 लाख 

इतर बातम्या :

दीड लाख लाडक्या बहिणींकडून योजनेतून बाहेर पडण्यासाठी अर्ज, सरकारनं देखील घेतला मोठा निर्णय
एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
गौतम अदानींची मोठी घोषणा, 'या' प्रकल्पात करणार 1 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक, 143 एकरमध्ये होणार काम
AI मुळे नोकऱ्यांवर गदा, 'या' जायंट कंपनीकडून 16 हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी
AI मुळे नोकऱ्यांवर गदा, 'या' जायंट कंपनीकडून 16 हजार कर्मचाऱ्यांना काढण्याची तयारी
Gold Price Akshaya Tritiya : अक्षय तृतीयेला सोन्याची चमक कायम! दीड लाखांच्या पुढे असूनही बाजारात गर्दी; जाणून घ्या आजचा भाव
अक्षय तृतीयेला सोन्याची चमक कायम! दीड लाखांच्या पुढे असूनही बाजारात गर्दी; जाणून घ्या आजचा भाव
Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Embed widget