ABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra News
ABP Majha Headlines | 10 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 10 Feb 2025 | Maharashtra News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीसाठी शिवतीर्थवर.. पंतप्रधानांच्या परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाला उपस्थित राहण्यापूर्वी शिवतीर्थवर पाहुणचार
पंतप्रधान मोदी आज विद्यार्थ्यांसोबत करणार परीक्षा पे चर्चा, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसोबत पंतप्रधानांचा थेट संवाद, मुंबईतून अनेक विद्यार्थ्यांचा सहभाग, मुख्यमंत्र्यांचीही ऑनलाईन उपस्थिती
सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायासाठी लाँगमार्च स्थगित करण्याचा निर्णय मान्य नसल्याचा कुटुंबीयांचा आक्रोश, जबाबदार अधिकाऱ्यांचं निलंबन नाही तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यावर कुटुंबीय आग्रही
परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशीच्या न्यायालयीन कोठडीतील मृत्यू प्रकरणी जितेंद्र आव्हाड आक्रमक, काही निवडक लोकच सोमनाथचा मुद्दा लावून धरत असल्याची खंत
कापूस साठवण बॅग खरेदीत खालपासून वरपर्यंत रेटफिक्सिंग.. माझाचा एक्स्लुझिव रिपोर्ट.. कनिष्ठ अधिकाऱ्याच्या किंमतीला कृषिमंत्र्यांपर्यंत सर्वाचंच अनुमोदन, सिरकॉटचाही बॅगच्या किंमतीवर टेंडरनंतर प्रमाणीकरणाचा शिक्का
आपत्ती व्यवस्थापनमधून एकनाथ शिंदेंची गच्छंती.. अर्थमंत्री या नात्याने उपमुख्यमंत्री अजित पवारही समितीत कायम, मात्र नगरविकास मंत्री असूनही शिंदेना वगळल्याने राजकीय चर्चांना वेग






















