एक्स्प्लोर

Navratri 2023 : ए हालो! डोंबिवलीत मुख्यमंत्र्यांच्या सुनबाईंनी धरला गरब्याच्या तालावर ठेका

नवरात्रात मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे... डोंबिवलीत यंदा शहरात विविध ठिकाणी गरब्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Feature Photo (Photo Credit - Shrikant Shinde Twitter)

1/9
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीतील डीएनसी मैदानामध्ये नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

2/9
नवरात्र उत्सवाच्या गरब्यामध्ये खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी   वृषाली शिंदे यांनी लुटला गरबा खेळण्याचा आनंद लुटला

3/9
ज्येष्ठांनीही या गरबा संगीताच्या तालावर ठेका धरत रासरंग कार्यक्रमात जल्लोषाचे आणि उत्साहाचे रंग भरले.

4/9
श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांनी महिलांसोबत गरबा  खेळत आनंद लुटला.

5/9
मेळाव्यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

6/9
यामध्ये महिलांसाठी आयोजित केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला

7/9
अनेक महिलांसोबत त्यांनी सेल्फीसुद्धा काढले.

8/9
महिला आणि तरुणी पारंपारिक वेशात सहभागी झाल्या होत्या.

9/9
दांडिया किंग म्हणून सुप्रसिध्द असलेले गायक नैतिक नागदा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

ठाणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात

सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला

Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 

गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Zero Hour Amit Shah : महाराष्ट्रात भाजपला किती जागा मिळतील? झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चाGhatkopar Hoarding Video : गाटकोपरमधील होर्डिंग कसं पडलं? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला संपूर्ण थरार!Zero Hours Amit Shah Full : पक्षफुटी, सत्तांतर ते जागांचं समीकरण? अमित शाह EXCLUSIVE ABP MAJHAVare Nivadnukiche Superfast News 10 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 13 May 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
पाकिस्तानच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये चॅटिंग, अनेकांना मारण्याचं प्लॅनिंग, दहशतवादी कृत्यांची चर्चा; नांदेडमधील युवक गुजरात पोलिसांच्या ताब्यात
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
सुशीलकुमार मोदी यांचं निधन, बिहारमधील भाजपचा चेहरा हरपला
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
Sagli : सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती 
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
गुजरातचं पॅकअप, पावसामुळे सामना रद्द, कोलकाताचं अव्वल स्थान अधिक मजबूत
Pune Loksabha : शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
शिरुर, मावळच्या तुलनेत पुण्यात मतदानाचा आकडा वाढण्याची चिन्हे; कोणाच्या काळजाचा ठोका चूकणार?
CSK विरोधातील सामन्याआधी RCB च्या अडचणी वाढल्या, दोन खेळाडू मायदेशी परतले, प्लेऑफचा प्रवास कठीण 

Kim Jong Un : कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची आता लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
कोरियाचा हुकूमशहा किम जोंगची लाल लिपस्टीकने 'सटकली'! लाल लिपस्टिकवर का केला सर्जिकल स्ट्राईक?
मोठी बातमी: वादळी पावसामुळे पवईतील विद्युत उपकेंद्रात बिघाड, कुर्ला वाहिनीतून होणारा पाणीपुरवठा बंद

Embed widget