एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Thane Accident PHOTO: मोठी बातमी! ठाण्यातील घोडबंदर रोडवर मोठी दुर्घटना; केमिकलनी भरलेला ट्रक पलटला

Thane Accident: ठाण्यातील घोडबंदर रोडवर नवी मुंबईहून पंजाबच्या दिशेनं जाणाऱ्या केमिकलनी भरलेला ट्रक पलटी झाला. या घटनेमुळे काही वेळासाठी रस्त्या काही काळासाठी बंद करण्यात आला होता.

Thane Accident

1/9
दुर्घटनाग्रस्त ट्रकमध्ये Aqueous Ammonia Solution नावाचं केमिकल होतं. जे नवी मुंबईहून पंजाबच्या दिशेनं नेण्यात येत होतं.

2/9
दुर्घटनेबाबत माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मिळालेल्या माहितीनुसार, ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातात ट्रक चालक गंभीर जखमी झाला आहे.

3/9
गंभीर चालकाला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

4/9
कंटेनर पलटी झाल्यामुळे ट्रकमध्ये असलेले केमिकल काहीसं रस्त्यावर सांडलं.

5/9
पोलिसांनी दुर्घटनेबाबत संबंधित केमिकल कंपनीला माहिती दिली.

6/9
दोन हायड्रा मशीन्सच्या मदतीनं रस्त्यावर पलटी झालेला कंटनेर हटवण्यात आला.

7/9
त्यानंतर रस्त्यावर सांडलेलं केमिकल, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्वच्छ देखील करण्यात आलं.

8/9
रस्ता काही काळ बंद ठेवण्यात आल्यानंतर पुन्हा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

9/9
काही प्रमाणात वाहतूक कोंडीच्या समस्येचा सामना करावा लागला होता.

ठाणे फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 

मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन

Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :  3 डिसेंबर 2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM : 3 डिसेंबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 3 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDeepak Kesarkar On Eknath Shinde : शिंदेंना योग्य तो मान मिळावा, दिपक केसरकरांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mahayuti : महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
महायुतीमध्ये एकाचवेळी मानापमान आणि संशयकल्लोळ, शिंदेंच्या मनात चाललंय काय? 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
'दाल मे कुछ काला है'  मतदान चाचणी रोखण्यासाठी सरकारची दडपशाही, रोहित पवारांचा हल्लाबोल 
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
मोठी बातमी! रक्ताच्या एका थेंबापासूनही ओळखता येणार कॅन्सर, रिलायन्स इंडस्ट्रीजचं मोठं संशोधन
Gadchiroli : गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
गडचिरोलीत जहाल महिला नक्षलवाद्याचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण, दोन लाखांचे होते बक्षीस
नितीन गडकरींच्या लोकसभेतील खुर्चीत अदलाबदल, 4 थ्या क्रमांकावर 58 व्या क्रमांकावर पाठवले, मात्र, पुन्हा निर्णय बदलला

संजय राऊत म्हणाले, हिंदूंवरील अत्याचाराला भाजप अन् मोदी-शाह जबाबदार; आता शिंदे गटाच्या नेत्याचा राऊतांना खोचक सवाल

Rohit Sharma : रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
रोहित शर्माला ओपनिंग सोडावी लागणार? टीम इंडियाला सुद्धा बंपर फायदा! 3 कारणांमध्ये समजून घ्या गणित
MHADA Lottery : प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
प्रथम येणाऱ्यास घरांच्या विक्रीमध्ये प्राधान्य, MHADA कोकण मंडळाकडून मोहीम
Embed widget