एक्स्प्लोर
Dahihandi 2024: यंदा फक्त 'जय जवान'ने नव्हे, आणखी 5 गोविंदा पथकाने रचले 9 थर; पाहा Photo's
Dahihandi 2024: मुंबई, ठाणेसह पुण्यात काल दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

9 Thar Dahihandi 2024
1/9

मुंबई, ठाणेसह पुण्यात काल दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
2/9

पुरुषांसह महिला गोविंदा पथकांनी देखील विविध ठिकाणी सलामी देत हंडी फोडली.
3/9

जगभरात प्रसिद्ध असणाऱ्या जय जवान गोविंदा पथकाने काल 9 थर रचत सुरुवात केली.
4/9

जय जवानने यानंतर अनेक ठिकाणी कडक 9 थर रचले. त्यांनी 10 थर रचण्याचा प्रयत्न केला. मात्र यंदाही त्यांना अपयश आले.
5/9

जय जवानसह ठाण्यातील खोपटचा राजा या गोविंदा पथकाने देखील 9 थर रचत इतिहास नोंदवला.
6/9

यश गोविंदा पथकाने देखील ठाण्यात 9 थर रचले.
7/9

भांडूपमधील कोकण नगर गोविंदा पथकाने देखील काल 9 थर रचले.
8/9

अष्टविनायक गोविंद पथक, गणेश नगर वडाळा यांनी शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या येथे 9 थरांचा कडक मानवी मनोरा रचुन वडाळा विभागाचे नाव उंचावले आहे.
9/9

आर्यन्स गोविंदा पथकानेही काल ठाण्यात 9 थरांचा मानवी मनोरा रचला.
Published at : 28 Aug 2024 07:32 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बॉलीवूड
ट्रेडिंग न्यूज
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
