एक्स्प्लोर

भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या, पावणं जेवला काय म्हणत गौतमीने प्रकाश सुर्वेंची दहीहंडी गाजवली

Dahihandi Gautami Patil: मुंबई उपनगरातील प्रसिद्ध दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगणा गौतमी पाटील देखील उपस्थिती लावली.

Dahihandi Gautami Patil

1/11
मुंबई, ठाण्यात दहीहंडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

2/11
मुंबईसह उपनगरातील अनेक गोविंदा पथक विविध ठिकाणी जाऊन सलामी देत आहेत.

3/11
मुंबई उपनगरातील प्रसिद्ध दहीहंडी असलेल्या मागाठाणेमधील प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडीत नृत्यांगणा गौतमी पाटील देखील उपस्थिती लावली.

4/11
गौतमी पाटीलने नृत्य करत गोविंदा पथकांचा उत्साह वाढवला.

5/11
गौतमीने यावेळी पावणं जेवलात काय?, या गाण्यावर नृत्य केलं.

6/11
गौतमीने नृत्य करताना भर मंचावर शड्डू ठोकला, दंड बैठक मारल्या.

7/11
गौतमीच्या नृत्यानंतर उपस्थित असणाऱ्या गोविंदा पथकांनी देखील नृत्य करत प्रतिसाद दिला.

8/11
मुंबई कार्यक्रम केल्यानंतर गौतमी पाटीलच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.

9/11
गोविंदा पथकाप्रमाणे मी देखील खूप आनंद लुटला.

10/11
यावेळी आज विविध ठिकाणी कार्यक्रम असल्याचं देखील गौतमीने सांगितले.

11/11
मागाठाण्यातील कार्यक्रमानंतर नवी मुंबईला जाणार असल्याचं देखील गौतमीने सांगितले.

करमणूक फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'

Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Tejaswini Pandit Ek Number Movie  : तेजस्विनी पंडितची निर्मिती असलेला 'येक नंबर' सिनेमाABP Majha Headlines : 11.00 PM : 13 Sep 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra News:विदर्भात महायुतीतले वाद चव्हाट्यावर, धनंजय मुंडे,वळसे पाटलांवर आशिष देशमुखांचे आरोपUdayanraje and Shivendraraje Satara :साताऱ्यात दोन्ही राजे एकाच गाडीत, झापूकझुपूक गाणं लागताच हसले..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune : पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
पुण्यात सात वर्षाच्या चिमुरडीवर 78 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, जीवे मारण्याची धमकीही दिली, पोलिसांनी नराधमाच्या मुसक्या आवळल्या
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
मोदी सरकारची मोठी घोषणा; अंदमान-निकोबारच्या राजधानीचंच नाव बदललं; अमित शाहांकडून 'नामकरण'
Mhada lottery 2024 प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
प्रतिक्षा संपली... म्हाडाच्या घरांसाठी 75,751 अर्ज आले; 2030 घरांसाठीच्या सोडतीची तारीख जाहीर
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
कांदा आणि बासमती तांदळाचे किमान निर्यात मूल्य हटवले, विधानसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा
''आनंदाच्या शिधामधील डाळ निकृष्ट, साखरही पिवळसर;पाकिटातील तेलातही मारलाय काटा''

गणपती बाप्पांचे विसर्जन करताना दोघे बुडाले; पोलिसांची समुद्रात धाव, सुदैवाने दोघांचा जीव वाचला

Amol Mitkari: 'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
'ही' तर बालिश नेत्याच्या डोक्यातील घाण; अमोल मिटकरींचा रोहित पवारांवर बोचरा आरोप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 सप्टेंबर 2024 | शुक्रवार

Embed widget