एक्स्प्लोर
PHOTO : सांगलीत गुलाबपुष्प प्रदर्शन, पुष्परचना स्पर्धाचे आयोजन
दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाज यांच्या वतीने सांगलीत प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sangli rose exibition
1/10

सांगलीमध्ये गुलाब फुलांच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
2/10

दि सांगली रोझ सोसायटी आणि मराठा समाज यांच्या वतीने या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
3/10

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि मराठा समाज संस्थेच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे प्रदर्शन आहे.
4/10

गुलाब, जर्बेरासह अन्य फुलांचे प्रदर्शन भरवण्यात आलं आहे.
5/10

फुलांची वेगवेगळी आरास या वेळी मांडण्यात आली आहे.
6/10

वेगवेगळ्या पुष्परचना, फुलांची रांगोळी या स्पर्धेचे देखील आयोजन या प्रसंगी करण्यात आलं आहे.
7/10

पुष्परचना स्पर्धेत 'किंग ऑफ दि शो', 'क्विन ऑफ दि शो', 'प्रिन्स ऑफ दिशी' असे वेगवेगळे बक्षीसं देण्यात येणार आहे.
8/10

तसेच 'प्रिन्सेस ऑफ दि शो', 'जनरल चॅम्पियनशिप', फ्लोरिस्ट डेकोरेर्टसाठी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
9/10

मतिमंद, मूकबधिर मुलामुलींसाठी या स्पर्धेत स्वतंत्र विभाग निर्माण करण्यात आला आहे.
10/10

या प्रदर्शनाला लोकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
Published at : 17 Sep 2022 07:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
