एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Raj Thackeray: आजोबा नातवाच्या प्रेमाचं ट्युनिंग; कधी फोटोग्राफर तर कधी ड्रायव्हर, नातवाला असा वेळ देतात राज ठाकरे
मनसेच्या (MNS) वतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
![मनसेच्या (MNS) वतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/7e6d08e2d2b4f142e92493ec58fd3804166641335280989_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
Raj Thackeray with Grandson
1/11
![मनसेच्या (MNS) वतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/d4afdb6ce42758e4fcd74cdfe8505bbeecc44.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनसेच्या (MNS) वतीनं मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर 'शिवाजी पार्क दीपोत्सव' कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
2/11
![मनसेच्या शुक्रवारी पडलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे आपल्या नातवासोबत दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/4e37af11b309dd8599f6523f4a08042582a97.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनसेच्या शुक्रवारी पडलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे आपल्या नातवासोबत दिसले.
3/11
![आपल्या भाषणामध्ये नेहमीच विरोधकांचा समाचार घेणाऱ्या राज ठाकरेंच्या नातू प्रेमाची मोठी चर्चा आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/ef44fe6fa25e5784b9f05e8e532ef9226666f.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
आपल्या भाषणामध्ये नेहमीच विरोधकांचा समाचार घेणाऱ्या राज ठाकरेंच्या नातू प्रेमाची मोठी चर्चा आहे.
4/11
![मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले आहेत. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/2d7c98d8f618f76465730c042d596ed0883ac.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे याच वर्षी काही महिन्यांपूर्वी आजोबा झाले आहेत. त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना मुलगा झाला आहे.
5/11
![किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/e8a256fa4d504a9cc864c0fe3b3438045eb23.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
किआनच्या आगमनामुळे घरात उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण असल्याची भावना आजोबा राज ठाकरे यांनी याआधीही व्यक्त केली होती.
6/11
![यंदा पुन्हा त्यांचं नातवावरचं प्रेम दिसून आलं आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/e2ead978002655d628e33cac8016c2ed67aca.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यंदा पुन्हा त्यांचं नातवावरचं प्रेम दिसून आलं आहे.
7/11
![गणेशोत्सवात आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. तर काही दिवसापूर्वी शिवाजी पार्कवर फेरफटका मारताना दिसले.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/9726544fa64dce2746d4b4770bb25d24b0437.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
गणेशोत्सवात आजोबा राज ठाकरे आपल्या नातवासाठी फोटोग्राफरच्या भूमिकेत दिसले. तर काही दिवसापूर्वी शिवाजी पार्कवर फेरफटका मारताना दिसले.
8/11
![काल नातू किआनला शिवाजी पार्कची रोषणाई दाखविण्यासाठी गाडीतून फिरवले](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/a97659849747d11f2cddee3af8733fd874b28.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
काल नातू किआनला शिवाजी पार्कची रोषणाई दाखविण्यासाठी गाडीतून फिरवले
9/11
![यावेळी सोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/1416e90f610b7cc31f72a92490a90c32dd6df.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
यावेळी सोबत अमित ठाकरे देखील उपस्थित होते.
10/11
![राज ठाकरेंचं हे वेगळंच रुप सोशल मीडियावरुनही व्हायरल होत आहे.](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/0297a6bb6a5dfa847774f6fb0c5842c13d1fc.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज ठाकरेंचं हे वेगळंच रुप सोशल मीडियावरुनही व्हायरल होत आहे.
11/11
![राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दादरमधील शिवाजी पार्कवर उपस्थित होते](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/22/f96de179f813065e4748398b86f189aa496a5.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=720)
राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार दादरमधील शिवाजी पार्कवर उपस्थित होते
Published at : 22 Oct 2022 10:06 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
राजकारण
सोलापूर
मुंबई
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![सिद्धेश ताकवले](https://cdn.abplive.com/imagebank/editor.png)
सिद्धेश ताकवलेप्रतिनिधी
Opinion