एक्स्प्लोर

Udayanraje Bhosle: 'दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा..'उदयनराजेंचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले' काँग्रेसने द्वेष पसरवण्याचं काम केले

काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले .असा आरोपही उदयनराजे भोसलेंनी केला .

Udayanraje Bhosle:औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून सोमवारी नागपूरमध्ये हिंसाचार उफाळला .या हिंसाचारावरून राजकीय क्षेत्रात त्याचे पडसाद उमटताना दिसत आहेत .नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या राड्यात दंगलखोरांनी उभे असलेल्या गाड्यांची तोडफोड केली . दुचाकी वाहनांची जाळपोळ झाली . दगडफेक झाली .या घटनेचे पडसाद विधिमंडळातही आज पाहायला मिळाले .अनेक विरोधक ही दंगल पूर्वनियोजित असल्याचा आरोप करतायत .दरम्यान, नागपूर मध्ये झालेल्या हिंसाचारावरून भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी दंगलीत दगड भरलेले ट्रक आले कुठून हे विचारण्यापेक्षा ही विकृती ठेचून कसे काढता येईल हे बघा .काँग्रेसच्या काळात अनेक दंगली झाल्या .त्याला मोठ्या प्रमाणावर आळा घालण्याचे काम भाजप सरकारने केले .काँग्रेसने द्वेष पसरवण्याचे काम केले .असा आरोपही उदयनराजे भोसलेंनी केला .औरंगजेब काही संत नव्हता .त्याने मोडतोड केली द्वेष पसरवला .जर का बर काढली तर या देशाच्या बाहेरच फेकून दिली पाहिजे असेही उदयनराजे भोसले म्हणाले .(Udayanraje Bhosle On Nagpur Violance)

काय म्हणाले उदयनराजे भोसले ?

' छत्रपती शिवाजी महाराज असे राजे होऊन गेले ज्यांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला .राज्यकारभारात लोकांचा सहभाग असावा हा दुसरा विचार .लोकशाहीचा दहाच्या रचण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केलं .त्यांची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही .पण छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे काम मोदीजींनी केले . ही मूठभर लोकं जी व्यक्तीकेंद्रीत असतात ,वैयक्तिक स्वार्थाने पेटून उठलेल्या असतात त्यांची कुठलीही जात-पात नसते .अशा लोकांना ठेचण्याचं काम समाजाने केलं पाहिजे .शिवाजी महाराजांचा शासनमान्य इतिहास प्रसिद्ध करावा .शिवाजी महाराजांचा विचार देशाला अखंड ठेवू शकतो .

दरम्यान अनेक विरोधकांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्याचा प्रयत्न होतोय .त्यावरही बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले ' जेव्हा काँग्रेसची राजवट होती त्यावेळेस भरपूर दंगली व्हायच्या . व्यक्ती केंद्रित लोक समाजाच्या कुठल्याही पक्षाचे किंवा जातीचे नसतात .विकृती असते . दरम्यान शिवाजी महाराजांच्या फौजेत मुस्लिम व्यक्ती नव्हते असे म्हणणाऱ्या नितेश प्राण्यांनी भावनेच्या ओघात असे वक्तव्य करणे स्वाभाविक असल्याचेही उदयनराजे भोसले म्हणाले .या सगळ्याला खऱ्या अर्थी कारणीभूत कोण आहे ?समाजात द्वेष पसरवण्याचा खरा प्रयत्न कोणी केला असेल तर तो काँग्रेस पक्षाने केला .त्या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन काम करायला हवं होतं .काँग्रेसने मुस्लिम समाजाला एक प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्यापेक्षा त्यांनी त्यांनी मुस्लिम समाजाला उचलून धरलं . असेही ते म्हणाले.

पहा सविस्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nitesh Rane PC | सुरुवात त्यांनी केली,सरकार धडा शिकवणार! नागपूरच्या घटनेवर नितेश राणेंची प्रतिक्रियाEknath Shinde PC : लोकभावनेच्या विरोधात जाऊन कायदा हातात घेणाऱ्यांना सोडणार नाही, एकनाथ शिंदे कडाडले..Udayanraje Bhosale PC : शिवरायांचे विचार महाराष्ट्राला एकसंघ ठेवतात,नेत्यांची प्रक्षोभक वक्तव्य थांबवाABP Majha Marathi News Headlines 3 PM TOP Headlines 3PM 18 March 2025  दुपारी ३ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
VIDEO : 6,6,6,6..शाहिन आफ्रिदीच्या एका ओव्हरमध्ये 4 षटकार, नेटकरी म्हणाले डिंडा अकॅडमीचा नवा सदस्य; न्यूझीलंडने धू धू धुतलं
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
उद्धव ठाकरेंनी मोदींची माफी मागितली, पुन्हा येतो म्हणाले, एकनाथ शिंदेंची भर सभागृहात गौप्यस्फोटांची मालिका
Nitesh Rane & Devendra Fadnavis: नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
नागपूर हिंसाचारानंतर देवेंद्र फडणवीसांकडून पहिलं मोठं पाऊल, नितेश राणेंना बोलावून समज दिली
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
Embed widget