एक्स्प्लोर
Gudi Padwa 2021 | गुढीपाडव्याच्या निमित्तानं लाडक्या विठुराया- रुक्मिणीमातेसाठी फुलांची आरास

vitthal
1/5

अतिशय महत्त्वाच्या आणि शुभ अशा गुढीपाडवा आणि मराठी नववर्षाच्या शुभमूहूर्तावर सर्वत्र एकच सकारात्मकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
2/5

यंदाच्या वर्षी या सणावर कोरोनाचं सावट असलं तरीही काही प्रथा, परंपरा मात्र सुरुच आहेत.
3/5

गुढीपाडव्याच्या याच अतिशय खास दिवसानिमित्त पंढरपूर येथील विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरात फुलांची नयनरम्य आरास केल्याचं पाहायला मिळत आहे.
4/5

झेंडूच्या फुलांचा वापरत करत सुरेख अशा रंगसंगतीनं ही आरास साकारण्यात आली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी न जाता जेणाऱ्यांसाठी हे साजिरं रुप म्हणजे जणू परवणीच.
5/5

(सर्व छायाचित्र - Vitthal Rukmini Today darshan/ ट्विटर)
Published at : 13 Apr 2021 06:25 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
आयपीएल
बीड
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
