एक्स्प्लोर
शिवसेनेचे आणखी एक मंत्री शिंदेंच्या गळाला, गुलाबराव पाटील गुवाहाटीत दाखल

Maharashtra Political Crisis
1/9

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या बंडाला वेगळे वळण मिळाले आहे.
2/9

शिवसेनेत दोन दिवसांपासून संघर्ष सुरु आहे आणि या संघर्षावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मौन सोडलं.
3/9

मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधताना थेट बंडखोर आमदारांना आवाहन केलंय.
4/9

एकनाथ शिंदेंच्या बैठकीचे काही एक्स्क्लुझिव्ह फोटो समोर आले आहेत.
5/9

गुलाबराव पाटील गुवाहाटीला पोहोचले आहेत.
6/9

गुलाबराव पाटील, योगेश कदम, निर्मला गावित आणि चंद्रकांत पाटील हे आमदार गुवाहाटी मधील 'रेडीसन ब्लू' हॉटेलमध्ये पोहोचले.
7/9

तुम्हाला जर मुख्यमंत्रिपदी मी नको असेन तर समोर या आणि सांगा.. राजीनामा देतो असं मुख्यमंत्री म्हणाले.
8/9

मविआतून बाहेर पडण्यावर एकनाथ शिंदे ठाम आहेत.
9/9

मुख्यमंत्री ठाकरेंचा प्रस्ताव शिंदेंनी धुडकावला. महाराष्ट्र हितासाठी निर्णय घेणं गरजेचं असल्याचं वक्तव्य केले आहे
Published at : 22 Jun 2022 09:06 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
