एक्स्प्लोर
Maha Vikas Aghadi Jode Maro Andolan : महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन; उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या पोस्टरला मारले जोडे
Maha Vikas Aghadi Jode Maro Andolan : मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुर्णाकृती पुतळा कोसळल्यानंतर राज्यात संतापाची लाट पसरली आहे.

Maha Vikas Aghadi Jode Maro Andolan
1/11

महाविकास आघाडीकडून आज मुंबईत जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
2/11

या आंदोलनात उद्धव ठाकरे, शरद पवार, शाहू महाराज यांच्यासह दिग्गज नेते सहभागी झाले.
3/11

जोडे मारो आंदोलनाला हजारो कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती.
4/11

यावेळी महायुतीवर ताशेरे ओढणारे फलक लक्ष वेधून घेत होते.
5/11

कार्यकर्त्यांनी लक्षवेधी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
6/11

उद्धव ठाकरे यांनी शिवद्रोह्यांना माफी नसल्याची घणाघाती टीका केली.
7/11

शरद पवार यांनी पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्यानेच पुतळा कोसळल्यची टीका केली.
8/11

खासदार शाहू महाराज यांनी या घटनेनंतर महाराष्ट्र, देश आणि देशाबाहेर संताप होत असल्याची टीका केली.
9/11

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष शिवद्रोही सरकार पुन्हा येऊ देणार नसल्याचे म्हणाले.
10/11

मोर्चातील माफी नाहीच फलक सुद्धा लक्ष वेधून घेत होते.
11/11

महायुतीकडून सुद्धा महाविकास आघाडीला प्रत्युत्तर म्हणून आंदोलन करण्यात आले, पण त्याला तुरळक प्रतिसाद मिळाला.
Published at : 01 Sep 2024 02:20 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बीड
क्रिकेट
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
