एक्स्प्लोर
Yoga Day Celebration : आंतरराष्ट्रीय योग दिनाचं औचित्य साधून घरोघरी योग दिन साजरा...
International Yoga Day 2023 : आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त (International Yoga Day 2024) एबीपी माझाच्या प्रतिनिधी राखी शेळके यांचा योगा...

International Yoga Day 2023
1/12

आज जागतिक योगा दिन मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. (योगा : राखी शेळके)
2/12

आज भारतासह जगभरात योग दिनाचा प्रचंड उत्साह दिसून येत आहे. (योगा : राखी शेळके)
3/12

या दिनानिमित्त देशाच्या वेगवेगळ्या राज्यात भारतीय सैनिकांपासून ते सर्वसामान्य लोकांमध्येही योग दिनाचा उत्साह दिसून येत आहे. (योगा : राखी शेळके)
4/12

दरवर्षीप्रमाणे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्व लोकांना सांगितले जाते (योगा : राखी शेळके)
5/12

योगासनाने मनासोबतच शारिरीक आरोग्य सुधारते.आयुर्वेदातही योगाचे महत्व सांगण्यात आले आहे. (योगा : राखी शेळके)
6/12

सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे लोकांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. पण दुसरीकडे लोकांमध्ये जागरूकताही वाढत आहे. (योगा : राखी शेळके)
7/12

कारण तुमचं शरीर निरोगी असेल,तर दैनंदिन जीवनातील निम्म्यापेक्षा जास्त समस्या दूर होतात. व्यक्तीचं शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले असेल, तर तो आयुष्यातील सुख-दु:खाला सहज सामोरे जाऊ शकतो. (योगा : राखी शेळके)
8/12

परंतु व्यक्तीचं शरीर व्याधींनी त्रस्त असेल तर अनेक समस्यांना सामोरे जावं लागतं. ही समस्याचं निर्माण होऊ नये म्हणून नियमित योगा करायला हवा. (योगा : राखी शेळके)
9/12

यासाठी कोणताही खर्च करायची आवश्यकता नाही. तसेच योगा क्लास करण्यासाठी कोणत्याही ट्रेनिंग सेंटरला जाण्याची गरज नाही. (योगा : राखी शेळके)
10/12

कारण सध्याचा काळ विज्ञान व तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे तुमच्या मोबाईलवरून बरीच कामे करता येऊ शकतात. आज आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) आहे. (योगा : राखी शेळके)
11/12

आपलं शरीर निरोगी ठेवणं, या समृध्द शरीराला कोणत्याही प्रकारचा आजार न होऊ देणं अशी प्रत्येक वयोगटातील व्यक्तीची इच्छा असते. (योगा : राखी शेळके)
12/12

त्यासाठी अनेक जण अनेक प्रयत्न देखील करतात. पण आजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्या शरीराकडे लक्ष देणं फारसं कोणाला जमत नाही (योगा : राखी शेळके)
Published at : 21 Jun 2023 05:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
बुलढाणा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
