एक्स्प्लोर
Jejuri : येळकोट-येळकोट जय मल्हार! सोमवती यात्रेनिमित्य खंडोबाच्या जेजुरीत भाविकांची मोठी गर्दी
Jejuri : पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri News) येथे 13 नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा (Shree Khandoba) देवाच्या सोमवती यात्रेच्या (Somavati Yatra) अनुषंगाने भाविकांची गर्दीने फुलली आहे.

jejuri khandoba somvati amavasya yatra 2024
1/8

पुरंदर तालुक्यातील जेजुरी (Jejuri News) येथे 13 नोव्हेंबर रोजी श्री खंडोबा (Shree Khandoba) देवाच्या सोमवती यात्रेच्या (Somavati Yatra) अनुषंगाने भाविकांची गर्दीने फुलली आहे.
2/8

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाच्या मंदिरात भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.
3/8

महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या खंडोबाची जेजुरी भंडाऱ्यानं न्हाऊन निघाली आहे.
4/8

जोडून आलेला शनिवार रविवार आणि नाताळच्या सुट्ट्यांमुळे मोठी गर्दी मंदिरात झाली आहे.
5/8

तसेच उद्या सोमवती अमावस्या असल्यामुळे देखील यात्रेच्या निमित्ताने गर्दी होत असते.
6/8

त्यामुळे आदल्या दिवशी मोठ्या प्रमाणात भाविक जेजुरी येऊन दाखल होत असतात.
7/8

लग्नसराई तसेच कुलधर्म कुलाचार करण्यासाठी भाविक जेजुरी दाखल झालेत.
8/8

राज्यभरातून लाखो भाविकांनी जेजुरीगडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे. यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषानं जेजुरी गड दुमदुमून गेला आहे.
Published at : 29 Dec 2024 05:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
