एक्स्प्लोर
Sukhoi 30 MKI : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं सुखोई लढाऊ विमानातून उड्डाण
Sukhoi 30 MKI : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तेजपूर विमानतळावर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने उड्डाण केलं.

President Droupadi Murmu At Sukhoi 30 MKI
1/9

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज तेजपूर विमानतळावर सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने उड्डाण केलं.
2/9

यावेळी राष्ट्रपती हवाई दलाच्या गणवेशात दिसून आल्या.
3/9

भारतीय त्रिदलाच्या प्रमुख या नात्यानं त्यांना यावेळी गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.
4/9

image 2तसेच सैन्याची शक्ती, शस्त्र आणि धोरणांची देखील माहिती देण्यात आली.
5/9

त्यानंतर त्यांनी सुखोई 30 MKI या लढाऊ विमानाने हिमाचल प्रदेशकडे उड्डाण केलं.
6/9

भारत आणि चीनमध्ये अरुणाचल प्रदेशवरुन वाद सुरु आहे. अशातच राष्ट्रपतींनी सुखोई लढाऊ विमानानं उड्डाण केलं आहे.
7/9

या उड्डाणामुळे भारत हा ताकदवान देश असल्याचा संदेश जगासमोर गेला आहे.
8/9

राष्ट्रपती मुर्मू या अशाप्रकारची कामगिरी करणाऱ्या तिसऱ्या राष्ट्रपती आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती आहेत.
9/9

भारतीय हवाई दलाच्या बलाढ्य सुखोई-30 MKI लढाऊ विमानातून उड्डाण करणे हा माझ्यासाठी आनंददायी अनुभव होता, असं राष्ट्रपतींनी म्हटलं
Published at : 08 Apr 2023 02:49 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
धुळे
राजकारण
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
