एक्स्प्लोर
Sachin Tendulkar Gift To Virat Kohli : सचिन तेंडुलकरने विराट कोहलीला जर्सी भेट दिली, फोटो व्हायरल
Sachin Tendulkar Gift To Virat Kohli : सचिकडून विराटला 'आयकॉनिक नंबर १० जर्सी' भेट

Sachin tendulkar gifted jersey to virat kohli
1/10

रनमशीन विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम वानखेडेवर मोडीत काढला. (Photo : PTI)
2/10

विशेष म्हणजे, त्यावेळी स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर उपस्थित होता. विराट कोहलीने शतकांचे अर्धशतक ठोकल्यानंतर स्टेडियममध्ये असणाऱ्या सचिन तेंडुलकरला अभिवादन केले.(Photo : PTI)
3/10

विराटने ५० वं शतक झळकावलं. सचिन तेंडुलकरचा ४९ शतकांचा विक्रम विराटने मोडला.(Photo : PTI)
4/10

विराट कोहलीने 106 चेंडूमध्ये शतकाला गवसणी घातली. विराट कोहलीने महत्वाच्या सामन्यात सचिन तेंडुलकरच्या साक्षीने नवा इतिहास रचला. (Photo : PTI)
5/10

विराट कोहलीने सचिनच्या समोरच वनडेतील सर्वाधिक शतकांचा विक्रम मोडला. तेही सचिनपेक्षा कमी डावात त्याने हा पराक्रम केलाय. (Photo : PTI)
6/10

सचिन तेंडुलकरनं सोशल मीडियावर पोस्ट करून विराटच्या कामगिरी बाबत कौतुक केल होत.(Photo : PTI)
7/10

रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात विराटला सचिनकडून बहुमोल गिफ्ट मिळालं.(Photo : PTI)
8/10

विराटच्या या कामगिरीमुळे सचिनकडून विराटला एक खास भेट देण्यात आली.(Photo Credit : BCCI)
9/10

सचिने विराटला 'आयकॉनिक नंबर १० जर्सी' भेट दिली. विशेष म्हणजे या जर्सीवर सचिने स्वाक्षरी केली आहे.(Photo : PTI)
10/10

ही जर्सी सचिने २०१२ मध्ये मनीपूर येथे पाकिस्तानविरुद्धात सामन्यात घातली होती.(Photo Credit : BCCI)
Published at : 21 Nov 2023 02:38 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
बातम्या
अहमदनगर
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
