एक्स्प्लोर
Onion : कांद्याच्या दरात घसरण, एक एकरमधील कांदा टाकला मेंढरांसमोर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तलवाडा येथील एका शेतकऱ्यांनं कांद्याला दर नसल्यानं, एक एकरमधील कांद्याचं पीक मेंढरांसमोर टाकलं आहे.
Agriculture News onion
1/10

सध्या राज्यातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. याचा मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना (Farmers) बसत आहे.
2/10

कांद्याला हजारो रुपयांचा खर्च करुन हाती काहीच लागत नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhaji nagar) जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील तलवाडा येथील एका शेतकऱ्यांनं कांद्याला दर नसल्यानं, आपलं एक एकरमधील कांद्याचं पीक मेंढरांसमोर टाकलं आहे.
3/10

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं आहे. एकरी हजारो रुपयांचा खर्च करूनही क्विंटलमागे शेतकऱ्यांना फक्त 600 ते 700 रुपयांचा दर मिळत आहे.
4/10

दर उतरल्यानं कांद्याची विक्री करण्याऐवजी तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक एकरमधील 60 क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढरांसमोर टाकला आहे.
5/10

सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. दरात वाढ होण्याची शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.
6/10

देशात सर्व राज्यांमध्ये कांद्याची पेरणी केली जाते. राष्ट्रीय उत्पादनात सुमारे 43 टक्के वाट्यासह महाराष्ट्र आघाडीवर आहे.
7/10

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात कांद्याचे पीक घेणारे अनेक शेतकरी आहेत. त्यांच्या डोळ्यात कांद्यानं पाणी आणलं आहे.
8/10

दर उतरल्यानं कांद्याची विक्री करण्याऐवजी तलवाडा येथील शेतकरी राघुबा किटे यांनी एक एकरमधील 60 क्विंटलपेक्षा अधिक कांदा मेंढरांसमोर टाकला आहे
9/10

क्विंटलमागे शेतकऱ्यांना फक्त 600 ते 700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत.
10/10

सध्या कांद्याला मिळणाऱ्या दरातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी संकटात सापडला आहे.
Published at : 14 Mar 2023 02:44 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
