एक्स्प्लोर
International Yoga Day 2023: 'करो योग, रहो निरोग'...; खासदार नवनीत राणा यांनी साजरा केला 'योग दिन'
International Yoga Day 2023: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी 'योग दिन' साजरा केला आहे.

International Yoga Day 2023
1/8

International Yoga Day 2023: आज आंतरराष्ट्रीय योग दिवस....
2/8

देशासह राज्यातही योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
3/8

खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीतील आपल्या घरी योगाभ्यास केला.
4/8

खासदार नवनीत राणा यांचे विविध योगासनं करतानाचे फोटो समोर आले आहेत.
5/8

'करो योग, रहो निरोग'; असा संदेश सुद्धा यावेळी नवनीत राणा यांनी दिला आहे.
6/8

राजकीय क्षेत्रातील अनेक नेतेमंडळीही योग दिनानिमित्त योगाभ्यास करताना दिसले.
7/8

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंसह अनेक नेतेमंडळी योगाभ्यास करताना दिसले.
8/8

देशभरात मोठ्या उत्साहात योग दिन साजरा करण्यात आला.
Published at : 21 Jun 2023 03:45 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
भारत
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
