एक्स्प्लोर
Broccoli Benefits : रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी ब्रोकोली गुणकारी! वाचा ब्रोकोलीचे अन्य फायदे
Broccoli Benefits : ब्रोकोलीमध्ये पॉलीफेनॉल, क्वेर्सेटिन आणि ग्लुकोसाइड यांसारखे पोषक घटक आढळतात, जे मधुमेह देखील नियंत्रित करतात.

Broccoli Benefits
1/8

ब्रोकोली ही प्रथिने समृद्ध भाजी आहे. यामध्ये झिंक, सेलेनियम, व्हिटॅमिन-ए, सी सारखे पोषक घटक आढळतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
2/8

ब्रोकोलीचा वापर तुम्ही भाजी, सूप किंवा सॅलड म्हणून करू शकता. जाणून घ्या ब्रोकोली खाण्याचे फायदे.
3/8

मधुमेहाच्या रुग्णांनी हिरव्या भाज्या खाव्यात. ब्रोकोली खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
4/8

ब्रोकोलीमध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंक चांगल्या प्रमाणात आढळतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती निरोगी राहते.
5/8

ब्रोकोली फायबर, पोटॅशियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते. वजन कमी करण्यासाठी ब्रोकोली सॅलड किंवा सूप नक्कीच प्या.
6/8

ब्रोकोली खाल्ल्याने यकृत निरोगी राहते. यामध्ये कॅन्सरविरोधी आणि हेपॅटोप्रोटेक्टिव्ह घटक असतात जे यकृत निरोगी बनवतात.
7/8

हाडे मजबूत करण्यासाठी ब्रोकोली खावी. यामुळे शरीरातील कॅल्शियमची कमतरता दूर होते.
8/8

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
Published at : 07 Apr 2023 02:11 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
गोंदिया
कोल्हापूर
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
