एक्स्प्लोर
Yami Gautam Pregnancy : प्रेग्नेंसीच्या चर्चांवर यामीने सोडले मौन;आदित्य-यामीच्या घरी गुडन्यूज!
Yami Gautam Pregnancy : आदित्य-यामीच्या घरी लवकरचं येणार नवा पाहुणा..

आदित्य-यामीच्या घरी लवकरचं येणार नवा पाहुणा.. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
1/10

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम सध्या तिच्या आर्टिकल 370 या सिनेमामुळे चर्चेत आहे. आर्टिकल 370 चित्रपटची प्रेक्षक वाट पाहत आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
2/10

यामी गौतमच्या प्रेग्नेंसीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून चालू आहे. मात्र यामीने या चर्चांवर मौन बाळगले होते, पण आता यामीने याबाबत मौन सोडले. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
3/10

नुकताच यामीच्या आर्टिकल 370 चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला. ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये यामीने प्रेग्नेंसीची बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
4/10

यामी म्हणते की, 'ती प्रेग्नेंट आहे आणि बाळाच्या जन्मासाठी खूप उत्साहित देखील आहे.' (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
5/10

मीडिया रिपोर्ट्नुसार, यामी गौतमच्या प्रेग्नेंसीला साडेपाच महिन्यांहून अधिक काळ झाला आहे, त्यामुळे यामी गौतम 'मे' महिन्यात मुलाला जन्म देणार असल्याचे म्हटले आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
6/10

अभिनेत्री यामी गौतमने 2021 च्या जून महिन्यात दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी लग्न केले. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
7/10

'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या सिनेमाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
8/10

यामी आणि आदित्य अनेक वर्षे एकमेकांना डेट करत होते. त्यानंतर दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
9/10

गौतमने नुकतेच ओएमजी 2 मध्ये काम केले आहे. त्यानंतर तिचा आर्टीकल 370 ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
10/10

याशिवाय तिने 'भूत पोलीस', 'चोर निकल के भागा', 'लॉस्ट', 'दसवी, 'ए थर्सडे' अशा अनेक सिनेमात काम केले आहे. (Photo credit : Instagram/@adityadharfilms)
Published at : 10 Feb 2024 11:54 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
