एक्स्प्लोर
PHOTO | एकता कपूरने शेअर केलेल्या जुन्या फोटोवर स्मृती इराणी म्हणतात...

1/10

स्मती ईराणीला चित्र काढण्याची आवड आहे. सर्व फोटो स्मृती ईराणी यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून घेण्यात आले आहेत.
2/10

दरम्यान, स्मती ईराणी यांनी 2019मध्ये लोकसभा निवडणूकींमध्ये अमेठीमधून राहुल गांधींचा पराभव करून विजय मिळवला होता.
3/10

स्मती ईराणी सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या घरीच आहे.
4/10

हा फोटो शेअर करत स्मती ईराणी यांनी आपल्या अभिनय क्षेत्रातील दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.
5/10

या फोटोमध्ये स्मची ईराणी एकता कपूरच्या मुलासोबत दिसून येत आहे.
6/10

स्मृति ईरानी नेहमी आपले थ्रोबँक फोटो फॅन्ससोबत शेअर करत असतात. तसेच आपल्या फिटनेसवर टीकाही करत असतात.
7/10

दरम्यान, एकता कपूर आणि स्मृती ईराणी रिअल लाईफमध्ये खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. दोघीही नेहमी एकमेकींसोबतचे खास फोटो शेअर करत असतात.
8/10

एकता कपूरच्या पोस्टवर कमेंट करत स्मृती ईराणी यांनी लिहिलं आहे की, 'आधी बारिक होते काही लोक'. स्मृती ईराणीच्या या रिअॅक्शनवर युजर्स लाईक्सचा वर्षाव करत आहे.
9/10

एकता कपूरची गाजलेली मालिका 'क्योंकि सास भी कभी बहू थी'मध्ये तुलसीच्या भूमिकेमुळे प्रसिद्ध झालेली अभिनेत्री स्मती यांनी एकता कपूरद्वारे शेअर करण्यात आलेल्या फोटोंवर रिअॅक्शन दिली आहे.
10/10

टेलिव्हिजन क्वीन एकता कपूरने माजी अभिनेत्री आणि केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांच्यासोबत काही आठवणी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. एकता कपूरच्या या फोटोंवर स्मृती ईराणीने वेगळं रिअॅक्शन दिलं आहे.
Published at :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
