एक्स्प्लोर
Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर पुरस्कार 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी जाणून घ्या...
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2023) नुकताच पार पडला आहे.

Filmfare Awards 2023
1/10

'फिल्मफेअर पुरस्कार 2023'मध्ये 'गंगूबाई काठियावाडी' सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.
2/10

'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला आहे.
3/10

'बधाई' दो या सिनेमासाठी राजकुमार रावला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
4/10

'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
5/10

'जुग जुग जिओ' या सिनेमातील अभिनयासाठी अनिल कपूरला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
6/10

'बधाई दो' या सिनेमातील अभिनयासाठी शीबा चड्ढला सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे.
7/10

सर्वोत्कृष्ट संवादासाठी 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमातील प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ यांना फिल्मफेअर पुरस्कार 2023'चा पुरस्कार मिळाला आहे.
8/10

'बधाई दो' या सिनेमाचे अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी यांना सर्वोत्कृष्ट पटकथा लेखकाचा पुरस्कार मिळाला आहे.
9/10

अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी यांना 'बधाई दो' या सिनेमाच्या कथेसाठी पुरस्कार मिळाला आहे.
10/10

प्रेम चोप्रा यांना 'फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023'ने सन्मानित करण्यात आले आहे.
Published at : 28 Apr 2023 04:37 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
आयपीएल
भविष्य
पुणे
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
