एक्स्प्लोर

Salaar Trailer Out : जबरदस्त डायलॉग्स अन् अॅक्शन सीन्स; प्रभासच्या 'सालार'चा ट्रेलर पाहून येतील अंगावर शहारे

Salaar Trailer Out: सालार चित्रपटाच्या या दुसऱ्या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.

Salaar Trailer Out: सालार चित्रपटाच्या या दुसऱ्या ट्रेलरमध्ये  जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.

Salaar Trailer Out

1/8
प्रभासच्या (Prabhas) सालार (Prabhas) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सालार या चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर आहे. या आधी देखील या चित्रपटाचा एक ट्रेलर रिलीज झाला होता.
प्रभासच्या (Prabhas) सालार (Prabhas) या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सालार या चित्रपटाचा हा दुसरा ट्रेलर आहे. या आधी देखील या चित्रपटाचा एक ट्रेलर रिलीज झाला होता.
2/8
प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या  दुसऱ्या ट्रेलरमध्ये  जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.
प्रभासच्या सालार या चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरमध्ये जबरदस्त डायलॉग्स आणि अॅक्शन सीन्स बघायला मिळत आहेत.
3/8
सालार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभास हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
सालार चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रभास हा डॅशिंग लूकमध्ये दिसत आहे.
4/8
सालार या चित्रपटाच्या  2.53 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स बघून तुमच्या अंगावर शहारे येतील. या ट्रेलरमध्ये खानसार नावाच्या गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे.
सालार या चित्रपटाच्या 2.53 मिनिटांच्या ट्रेलरमध्ये अॅक्शन सीन्स बघून तुमच्या अंगावर शहारे येतील. या ट्रेलरमध्ये खानसार नावाच्या गावाची गोष्ट दाखवण्यात आली आहे. "खानसार की कहानी तब बदली जब दो जिगरी दोस्त कट्टर दुश्मन बन गए" हा डायलॉग सालार या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ऐकू येतो.
5/8
सालार चित्रपटाच्या या ट्रेलरमधील श्रुती हसनच्या (Shruti Haasan)  लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
सालार चित्रपटाच्या या ट्रेलरमधील श्रुती हसनच्या (Shruti Haasan) लूकनं देखील अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8
अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सालार चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं,
अभिनेता प्रभासनं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन सालार चित्रपटाच्या दुसऱ्या ट्रेलरची माहिती चाहत्यांना दिली. या पोस्टमध्ये त्यानं लिहिलं, "खानसाराच्या हिंसक जगात प्रवेश करा"
7/8
सालार चित्रपटाच्या ट्रेलरमधील पृथ्वीराज सुकुमारनच्या (Prithviraj Sukumaran) लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
सालार चित्रपटाच्या ट्रेलरमधील पृथ्वीराज सुकुमारनच्या (Prithviraj Sukumaran) लूकची सध्या सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
8/8
22 डिसेंबस रोजी प्रभासचा सालार हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तेलुगु, मल्याळम, तामिळ, कन्नड आणि हिंदी या भाषांमध्ये  हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा रनटाइम  2 तास आणि 55 मिनिटे एवढा असणार आहे.

बॉलीवूड फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kartik Sabesh Death: आधी प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 3 दिवसांत अभिनेता पुतण्याने सोडले प्राण; तरुण वयात अखेरचा श्वास, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
आधी प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 3 दिवसांत अभिनेता पुतण्याने सोडले प्राण; तरुण वयात अखेरचा श्वास, कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Rajkumar Hirani Sanju Movie: संजय दत्तच्या आयुष्यावरचा सुपरहिट 'संजू' बनवणाऱ्या राजकुमार हिरानींची पुढच्या बायोपिकसाठी खास अट; काय म्हणाले?
संजय दत्तच्या आयुष्यावरचा सुपरहिट 'संजू' बनवणाऱ्या राजकुमार हिरानींची पुढच्या बायोपिकसाठी खास अट; काय म्हणाले?
Tiger Shroff Fan Shoot: घरी प्रेग्नेंट बायको, 6 वर्षांचा मुलगा; ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या टायगर श्रॉफच्या फॅनला लागली गोळी, डॉक्टर म्हणाले..
घरी प्रेग्नेंट बायको, 6 वर्षांचा मुलगा; ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या टायगर श्रॉफच्या फॅनला लागली गोळी, डॉक्टर म्हणाले..
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 ऑक्टोबर 2026 | मंगळवार
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
नवरात्री उत्सवात गरबा खेळताना हृदयविकाराचा झटका; रिअल इस्टेट व्यवसायातील 30 वर्षीय तरुणाचा मृत्यू
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
मी पुरावे द्यायला तयार, काय ते एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं; 500 कोटींच्या देवाण-घेवाणीवर जरांगे पाटलांचा पुनरुच्चार
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
मी अंतरवाली गाव दत्तक घेतलंय, बीडमधील गावांएवढचं प्रेम तिथं करणार; पंकजा मुंडेंची भगवानगडावरुन साद
Ramdas Kadam : शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; तुम्हाला कोणी संपवत नाही, रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
शिंदेसाहेब तुम्ही मला 500 कोटी दिलेत का? मनोज जरांगेंचा सवाल; रामदास कदम यांचं प्रत्युत्तर
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा

Embed widget