एक्स्प्लोर

Amravati SSC Exam : पेपर लिहिला घरात, कोण जाणार तुरुंगात? Special Report

एरवी मार्च सुरू होताच विदर्भाची चर्चा होते ती वाढत्या तापमानामुळे... मात्र यंदा विदर्भ चर्चेत आहे तो पेपरफुटी आणि परीक्षेतील कॉपी प्रकरणामुळे.. बारावीच्या परीक्षेतील पेपरफुटीचं प्रकरण राज्यभर गाजत असताना अमरावतीत एक धक्कादायक घटना समोर आलीय.. ती म्हणजे दोन जणांनी घरी बसून दहावीचा पेपर लिहिला आहे.. या प्रकरणाचा भांडाफोड कसा झाला... कॉपीबहाद्दरांना पाठिशी घालणाऱ्या शिक्षकांवर कोणती कारवाई झालीय.. या प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी पाहुयात आमचे प्रतनिधी प्रणय निर्बाण यांचा हा स्पेशल रिपोर्ट

(खिडकीतून कॉपी फेकतानाचे व्हिज्युल्स वापरा, पालकच कॉपी पुरवतानाचे व्हिज अशा वेगवेगळ्या व्हिज्युल्सचा मोन्ताज करूयात))

दहावी आणि बारावीच्या परीक्षेत कॉपीच्या नाना तऱ्हा तुम्ही पाहिल्या असतील...

((AI IMAGE किंवा परीक्षा लिहितानाचा क्लोज फोटो वापरूया))

मात्र अमरावतीतल्या दोन पठ्ठ्यांनी चक्क घरात बसून दहावीचा इंग्रजीचा पेपर लिहिलाय..

संपूर्ण शिक्षण वर्तुळात खळबळ उडवून देणारी ही घटना आहे
अमरावतीच्या अंजनगाव सुर्जीमधली..

इंग्रजी विषयासाठीच्या दोन रिकाम्या उत्तर पत्रिका कहाळ झाल्याची तक्रार पोलिसांत नोंदवण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी एका दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांसह पालकाला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान मिळालेली माहिती धक्कादायक होती. दो विद्यार्थ्यांनी चक्क घरात बसून दहावीचा पेपर लिहिला. यातील एका विद्यार्थ्याचे वडील प्रतिष्ठित राजकीय व्यक्ती असल्याचं कळतंय>>

या प्रकरणी पोलिसांनी गटशिक्षण अधिकारी सुधीर खोडे यांना शनिवारीच अटक केली होती. 

तर विस्तार अधिकारी सुशील अभ्यंकर आणि एक पालक अजूनही फरार आहेत..

आता कोऱ्या उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांकडे कशा पोहोचल्या, तसंच या सगळ्या प्रकरणात कोणाकोणाचे हितसंबंध गुंतले आहेत याचा पोलीस शोध घेताहेत..

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!

व्हिडीओ

Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
झारखंडमध्ये आज काय होणार? आंदोलक विद्यार्थी विधानसभेवर धडकणार, पोलिसांकडून दिल्ली पोलिसांची 'काॅपी' करत अभूतपूर्व सहा-स्तरीय बॅरिकेड्सची घेराबंदी
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
अमित शाह आज तरी संसदेत येणार का? चार विधेयके सादर केली जाणार; तिकडं राहुल गांधींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना थेट टॅग करत गर्भित इशारा, म्हणाले, 'तुम्ही एक शब्द बोलला नाही, त्यामुळे असं समजू नका की..'
Maratha Reservation Hearing: मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
मराठा आरक्षणाच्या सुनावणीला फटका बसणार? न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची कोलकाता हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तीपदासाठी शिफारस
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
शुभमन, अभिषेक, अर्शदीप राहिले मागे; SRH चा खेळाडू ठरला सर्वात महागडा; लिलावात सर्वाधिक पैशांची लागली बोली!
Kalyan Stray Dog: चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
चोरांचा नाही, तर चक्क 'भटक्या कुत्र्याचा' शोध घेतायेत पोलीस, नगरसेवकही मैदानात; नेमकं काय घडलं?
IND vs SL Sarfaraz Khan : टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
टीम इंडियात परतताच सरफराजने काय केलं? दोन फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल, चाहतेही भावूक
BMC iPads News: मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांना मिळणार आयपॅड; कारभार कागदविरहित करण्यासाठी प्रशासनाची तयारी 
IND vs SL : शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
शेवटच्या षटकात 3 चेंडू, 3 षटकार अन् भारताचा थरारक विजय; सिराजच्या बॅटमध्ये असं काय होतं? श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली, गंभीरलाही विश्वास बसेना, पाहा Video
Embed widget