एक्स्प्लोर
'विरोष'चं ग्रँड रिसेप्शन, बॉलिवूड, टॉलिवूडच्या दिग्गजांची रांग; नवविवाहीत दाम्पत्यापेक्षा सेलिब्रिटींचे लूक ठरले वरचढ PHOTOs
Rashmika & Vijay Deverakonda Wedding Reception: रश्मिका आणि विजय यांचा विवाह 26 फेब्रुवारीला पार पडला. 4 मार्चला वेडिंग रिसेप्शन आयोजित करण्यात आलं.
Rashmika & Vijay Deverakonda Wedding Reception
1/9

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सुपरस्टार रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांचा 26 फेब्रुवारी रोजी विवाह सोहळा अगदी शाही पद्धतीने पार पडला. या लग्न सोहळ्यात दिग्गज कलाकारांची उपस्थिती पाहायला मिळाली. ग्रँड सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे. लग्नानंतर 4 मार्च रोजी रश्मिका आणि विजयच्या वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते.
2/9

रश्मिका आणि विजयच्या वेडिंग रिसेप्शनमध्ये साऊथ इंडस्ट्रीतील दिग्गज कलाकार उपस्थित होते. अभिनेता महेश बाबू यांची पत्नी नम्रता शिरोडकर आपल्या मुलीसह उपस्थित होती. दोघेही पारंपारिक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
Published at : 05 Mar 2026 11:07 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज

abp majha web team
Opinion




















