एक्स्प्लोर

LPG CNG gas shortage in India: इराण Vs इस्रायल युद्धामुळे भारताला चटके, CNG गॅसच्या किंमती वाढण्याची शक्यता, घरगुती सिलेंडर उशीरा मिळणार?

LPG CNG gas shortage in India: इराण आणि इस्त्रायल-अमेरिकेतील युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्याने व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरचा पुरवठा थांबवण्याचा निर्णय.

Iran vs Israel America war Gas shortage in India: इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Gas) तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरींना, एलपीजीचं उत्पादन (LPG Gas Production) वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. भारत 90% हून अधिक एलपीजी मध्यपूर्वेतून आयात करतो. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने केलेल्या नाकाबंदीमुळे, एलपीजीची वाहतूक करणारे टँकर अडकले आहेत. त्याचाच परिणाम देशातील एलपीजी पुरवठ्यावर होताना दिसत आहे. सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. इराण-इस्रायल संघर्ष सुरु राहिल्यास नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेत आहे. आणखी काही दिवस हे युद्ध असंच सुरू राहिल्यास, घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात. (Iran Vs America War)

Iran America War: गॅसचा तुटवडा, कशावर परिणाम? 

खत उद्योग

सीएनजी आणि घरगुती पीएनजी 

वीज उत्पादन

रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग

हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग

 सिरॅमिक आणि काच उद्योग

Gas shortage in India: गॅस तुटवड्यामुळे नेमकं काय होणार?

1. खत उद्योग

भारतामध्ये नैसर्गिक गॅसचा सर्वात मोठा वापर युरिया खत निर्मितीसाठी होतो. देशात दररोज सुमारे 58 mmscmd गॅस खत उद्योग वापरतो. गॅसची उपलब्धता कमी झाल्याने काही युरिया प्लांट्सने उत्पादन 7-8% कमी केले आहे.


2. CNG आणि घरगुती PNG

City Gas Distribution सेक्टरमध्ये सुमारे 37 mmscmd गॅस वापरली जाते. यात CNG वाहने, घरगुती PNG यांचा समावेश होतो. दिल्लीमध्ये हे काम Indraprastha Gas Limited करते. मुंबईमध्ये Mahanagar Gas Limited सीएनजी गॅस पुरवठा करते. गॅस महाग झाल्यास CNG आणि PNG दर वाढू शकतात.


3. वीज उत्पादन

गॅस आधारित वीज प्रकल्प दररोज सुमारे 25.2 mmscmd गॅस वापरतात. गॅस कमी झाल्यास या प्रकल्पांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा

अमेरिका-इराण युद्धाचा पहिला झटका, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, सरकारकडून डिलर्सना आदेश

ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Eknath Shinde Shivena: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा व्हायरस पसरला, युवासेनेच्या कार्यक्रमात शिंदेंच्या खास माणसालाच डावललं, स्टेजवर बोलावलंच नाही
शिंदेंच्या शिवसेनेत नाराजीचा व्हायरस, युवासेनेच्या कार्यक्रमात शिंदेंच्या खास माणसालाच डावललं, स्टेजवर बोलावलंच नाही
Mumbai Crime Case : नेस्को सेंटर पार्टी प्रकरणाची व्याप्ती वाढली, कॉन्सर्टमधील सुरक्षारक्षकाला अटक, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि कॉन्सर्ट प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांवर बोट
गोरेगाव नेस्को सेंटर पार्टी प्रकरणाची व्याप्ती वाढली, कॉन्सर्टमधील सुरक्षारक्षकाला अटक, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि प्रवेश प्रक्रियेतील गैरव्यवहारांवर बोट
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली
Vishwas Nangare Patil : 5 मिनिटात प्रेरणादायी विचार नांगरे पाटलांचे कोकरूडमधील भाषण
Rohit Pawar Latur : VSR कंपनीच्या मालकांना सरकार एवढे का घाबरत आहे? रोहित पवार यांचा सवाल
PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Ajit Agarkar: अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
अनेक धाडसी निर्णयांनी चकित केलेल्या अजित आगरकरांना बीसीसीआयकडून मोठं गिफ्ट, पण रोहित, विराट अन् शमीसह अनेकांना बॅड न्यूज!
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाटा, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Embed widget