एक्स्प्लोर

Harshwardhan Sapkal and PM Modi: पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा AI फोटो, काँग्रेसच्या हर्षवर्धन सपकाळांची बोचरी टीका, फोटो व्हायरल

Harshwardhan Sapkal and PM Modi: अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी. जागतिक बाजारपेठेत तेलाचा प्रवाह सुरळीत राहावा, यासाठी अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे.

Harshwardhan Sapkal and PM Modi: इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे इंधन पुरवठा ठप्प होण्याची टांगती तलवार असलेल्या भारताला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी तात्पुरत्या काळासाठी रशियाकडून खनिज तेल (Crude Oil) विकत घेण्याची परवानगी दिली होती. यासंदर्भातील अमेरिकेचे परिपत्रक जारी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि भाजपवर (BJP) विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. एखाद्या दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष भारताला कोणाकडून तेल विकत घ्यायचे, हे कसे काय सांगू शकतो? भारताला आता प्रत्येक गोष्ट करण्यासाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागणार, देशाच्या इतिहासात अशी वेळ कधीची आली नव्हती, असा आरोप विरोधकांनी केला होता. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा (Veer Savarkar) एक काल्पनिक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये नरेंद्र मोदीच्या पाठीवर 'तडजोड करणारा' (Compromised) असा बिल्ला लावला आहे. त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा कागद दिसत आहे. 'शाब्बास…तुम्ही परंपरा जपली!', असे सावरकर मोदींना म्हणताना या छायाचित्रात दिसत आहे. हर्षवर्धन सपकाळ यांची ही फेसबुक पोस्ट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या टीकेला आता भाजप कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.  (Maharashtra Politics)

यापूर्वीही टिपू सुलतान वादावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचा दावा केला होता. 'सहा सोनेरी पाने' या पुस्तकात शिवाजी महाराजांबद्दल खूप चुकीचे लिहले आहे. शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हणण्याचे धाडस सावरकर यांनी केले आहे. 'स्वराज्य हे स्थापन होणारचं होतं. पण कावळा बसायला आणि डांग तुटायला, त्याप्रकारे शिवाजी महाराज आले', असे सावरकरांनी त्या पुस्तकात लिहले आहे. असं लिहणारे सावरकर भाजपला चालतात. गोंधळ निर्माण करणे हे भाजपचे धोरण आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले होते.

आणखी वाचा

Harshwardhan Sapkal : गांधीहत्येच्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता, हर्षवर्धन सपकाळांची आक्षेपार्ह भाषेत टीका

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Supriya Sule and Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
Amol Mitkari: अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....
अजित दादांच्या तपासाला दिरंगाई का? मुख्यमंत्र्यांनाच विचारलं पाहिजे, अमोल मिटकरींचा सरकारला घराचा आहेर, तर रोहित पवारांचा थेट इशारा, म्हणाले 10 मेपर्यंत....
Supriya Sule and Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस अभ्यासू अन् हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल: सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस अभ्यासू अन् हुशार नेते, पण महिला आरक्षणाबाबत दिल्लीतून प्रेशर आलं असेल: सुप्रिया सुळे
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
मोठी बातमी! जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरुंच्या बसचा भीषण अपघात; 20 ठार 30 जखमी, प्रशासन घटनास्थळी
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
दादांच्या निधनानंतर साहेब थोडे मानसिक खचले होते, या वयात ट्रिटमेंटचं कोण धाडस करत नाही, पण त्यातून बाहेर आले; रोहित पवारांकडून जयसिंगराव पवारांच्या कुटुंबियांचे सांत्वन; आठवणींना उजाळा
भेंडवळच्या पाऊस, हवामान भविष्यवाणीला अंनिसचे चॅलेंज; श्याम मानव म्हणाले, 80 लाख रुपयांचे बक्षीस
भेंडवळच्या पाऊस, हवामान भविष्यवाणीला अंनिसचे चॅलेंज; श्याम मानव म्हणाले, 80 लाख रुपयांचे बक्षीस
Ameet Satam BMC Fund Allocation: BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
BMC च्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची चर्चा; अमित साटम यांनी 4 दिवसांआधीचं पत्र काढलं, काय म्हणाले?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
'भाजप संपवायला निघालेले मुश्रीफ गोकुळमध्ये आपल्यासोबत नकोत' आमदार शिवाजी पाटलांची चंद्रकांतदादांसमोर भूमिका; मूश्रीफ सुद्धा बोलले, दिवसभरातील हायहोल्टेज बैठकांमध्ये काय काय घडलं?
IPL 2026: सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
सचिन, सेहवाग, धोनीसोबत टीम इंडियाकडून टी-20 खेळला, तरीही आयपीएलमधून बाहेर! 'या' क्रिकेटरसोबत असं नेमकं काय घडलं?
Supriya Sule and Prajakt Tanpure: प्राजक्त तनपुरे फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा, सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'शक्य असेल...'
Rashid Khan: 'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
'आयपीएलच्या 2023 च्या मोसमात मला अफगाणिस्तान सोडून...' राशिद खानचा सनसनाटी खुलासा! नेमकं काय म्हणाला फिरकी स्टार?
Embed widget