एक्स्प्लोर

Gas Shortage India : शिगेला युद्धज्वर; भारत 'गॅस'वर Special Report

ही बातमी पाहताना तुमच्या आजूबाजूच्या अनेक हॉटेल्सना पुढच्या काही दिवसांसाठी शटर डाऊन करण्याची वेळ आली असेल... तर इतर हॉटेल्सही एक दोन दिवसांत पुढच्या काही दिवसांसाठी बंद होऊ शकतात.. आम्ही थट्टा मस्करी करत नाही आहोत.. तर अमेरिका - इराण युद्धामुळे ही वेळ ओढवलीय.. व्यावसायिक वापराच्या सिलिंडरची बुकिंग घेऊ नका अशा सूचना ऑईल कंपन्यांनी डीलर्सना दिल्यात.. मात्र ही वेळ नेमकी का ओढवली? तुर्तास घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत असला तरी भविष्यात त्याच्या वापरावर देखील निर्बंध ओढवू शकतात का? तेव्हा हा रिपोर्ट नीट लक्ष देऊन पाहा.. कारण विषय तुमच्या किचनमधल्या गॅसचा आहे... 

व्यावसायिक वापराच्या एलपीजी गॅसवर तूर्तास बंदी

'निळ्या' सिलिंडरची डिलिव्हरी तूर्तास ठप्प

ऑईल कंपन्यांचा देशभरातील डीलर्सना 'मेसेज'

गॅस सिलिंडरशिवाय हॉटेल बंद करण्याची वेळ

हॉटेलसह अनेक उद्योगधंदे 'गॅस'वर

घरगुती एलपीजीचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी निर्णय

विरोधकांकडून सरकारवर प्रश्नाची सरबत्ती

घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत असेल, सरकारचं आश्वासन

केंद्र सरकारकडून आपत्कालीन अधिकारांचा वापर

जास्तीत जास्त एलपीजी निर्मिती करण्याचे आदेश

भारतात एलपीजीचे ३३ कोटी २० लाख ग्राहक

प्रिय डीलर्स,
युद्धजन्य परिस्थितीमुळं कमर्शियल वापराचा गॅस पुरवठा थांबवण्यात येत आहे. 

सिलेंडर्स घेऊन जाण्यासाठी पुढील सूचनेपर्यंत कृपया गाड्या पाठवू नका. 

परिस्थिती सुधारली की लगेच कळवले जाईल.

((GFX OUT))

अमेरिका आणि इस्रायल इराणवर बॉम्बवर्षावर करत असतानाच...

भारतातल्या ऑईल कंपन्यांनी, व्यावसायिक वापराच्या गॅसवरच्या बंदीचा मोठा बॉम्ब फोडलाय..

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर...

व्यावसायिक कारणासाठी वापरण्यात येणारा गॅस, म्हणजेच निळ्या रंगाच्या सिलेंडरची बुकिंग पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आलीय

युद्धजन्य परिस्थितीमुळे, घरगुती वापराच्या गॅसचा तुटवडा उद्भवू नये म्हणून केंद्र सरकारनं हा निर्णय घेतल्याचं कळतंय

All Shows

स्पेशल रिपोर्ट

Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Iran vs America : अमेरिका इराण युद्धात स्वल्पविराम, पडद्यामागे काय-काय घडलं? Special Report
Iran vs America : अमेरिका इराण युद्धात कोण धुरंदर कोण सरेंडर? Special Report
Cockroach Found In Vande Bharat Meal : झुरळ खिचडीत रेल्वे अडचणीत Special Report
Pune Cyber Scam : 54 कोटींच्या आमिषाला भुलले अन् 12 कोटी गमावले Special Report
Eknath Shinde : पक्षाचं काम केलं नाही तर पदावरून हटवणार, एकनाथ शिंदेंचा इशारा, बैठकीतील Inside Story

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
युद्धातून मैत्रीकडे? इराणसोबत काम करण्याची तयारी, निर्बंध सैल होण्याचे संकेत, ट्रम्प यांचा मोठा दावा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
इस्त्रायलचा लेबनॉनवर हल्ला, 89 जणांचा मृत्यू, आखाती देशांमध्ये तणाव वाढला, इराणचा अमेरिकेला थेट इशारा
GT vs DC IPL 2026 : डेव्हिड मिलरनं दिल्लीला विजयाजवळ पोहोचवलं पण एका निर्णयानं पराभवाचा झटका, गुजरातचा पहिला विजय
केएल राहुलचं अर्धशतक वाया, डेव्हिड मिलरचा एक निर्णय अन् दिल्लीचा पराभव, गुजरातचा रोमांचक लढतीत विजय
Iran : शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
शस्त्रसंधीचा भंग होताच इराण भडकला, होर्मुझची सामुद्रधुनी बंद केली, थेट जहाजं उडवण्याची धमकी, ट्रम्प काय करणार?
Pune Cyber Fraud : शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
शेअर बाजारातून 11 दिवसांत 54 कोटी मिळवून देतो; हडपसरमध्ये 75 वर्षांच्या आजोबांना 12.31 कोटींचा गंडा
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; पोटनिवडणुकीत शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी?
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
परभणीत दोन लाचखोरांना एकाच दिवशी अटक; वैद्यकीय अधिकाऱ्यास 40 हजार घेताना रंगेहात अटक
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 08 एप्रिल 2026 | बुधवार
Embed widget