एक्स्प्लोर

गुलाबी साडी अन् लाली लाल..; सानियाच्या लग्नात नणंदबाई मिरवल्या, सारा तेंडुलकरच्या लूकवर खिळल्या नजरा, PHOTOs

Sara Tendulkar pink saree look at Arjun Tendulkar wedding: अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकच्या लग्नात सारा तेंडुलकरनं खास साडी लूक कॅरी केला होता.

Sara Tendulkar pink saree look at Arjun Tendulkar wedding: अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चंडोकच्या लग्नात सारा तेंडुलकरनं खास साडी लूक कॅरी केला होता.

Sara Tendulkar pink saree look

1/8
गेल्या काही दिवसांपासून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नाची प्रचंड चर्चा रंगली. आज अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा विवाहसोहळा पार पडला. या खास लग्न सोहळ्यात क्रिडा विश्वातील कलाकार, बॉलिवूडचे सितारे आणि नेते मंडळी उपस्थित होते.

2/8
या विवाह प्रसंगी नवविवाहित जोडप्यानं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. तर,  अर्जून तेंडुलकरने लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही सुरेख दिसत होते.
या विवाह प्रसंगी नवविवाहित जोडप्यानं लाल रंगाचा पोशाख परिधान केला होता. सानिया चंडोकने लाल रंगाची साडी नेसली होती. तर, अर्जून तेंडुलकरने लाल रंगाची शेरवानी परिधान केली होती. दोघेही सुरेख दिसत होते.
3/8
एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला.   वरमाला घातल्यानंतर सानियाने अर्जुनला मिठी मारली.
एकमेकांना वरमाला घातल्यानंतर नवविवाहित जोडप्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. वरमाला घातल्यानंतर सानियाने अर्जुनला मिठी मारली.
4/8
तेंडुलकर आणि चंडोक कुंटुंबातील सर्व सदस्य सुंदर दिसत होते. या सगळ्यात सारा तेंडुलकरने पापाराझींचं लक्ष वेधून घेतलं.
तेंडुलकर आणि चंडोक कुंटुंबातील सर्व सदस्य सुंदर दिसत होते. या सगळ्यात सारा तेंडुलकरने पापाराझींचं लक्ष वेधून घेतलं.
5/8
भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरनं फिकट  गुलाबी रंगाची साडी नेसली होती.  तसेच हेवी नेकलेस कॅरी केला होता.  लाईट मेकअपमध्ये सारा खूप सुंदर आणि मोहक दिसत होती.
भावाच्या लग्नात सारा तेंडुलकरनं फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. तसेच हेवी नेकलेस कॅरी केला होता. लाईट मेकअपमध्ये सारा खूप सुंदर आणि मोहक दिसत होती.
6/8
सारानं सिंपल हेअरस्टाइल केली होती. हातावरची मेहंदी उठून दिसत होती. तिचे या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सारानं सिंपल हेअरस्टाइल केली होती. हातावरची मेहंदी उठून दिसत होती. तिचे या लग्न सोहळ्यातील फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
7/8
वराचे वडील अर्थात सचिन तेंडुलकर सिल्व्हर रंगाच्या शेरवानीत सुंदर दिसत होते. तर, सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
वराचे वडील अर्थात सचिन तेंडुलकर सिल्व्हर रंगाच्या शेरवानीत सुंदर दिसत होते. तर, सचिन तेंडुलकर यांची पत्नी अंजली तेंडुलकर यांनी गडद गुलाबी रंगाची साडी नेसली होती.
8/8
सारा तेंडुलकरचा भावाच्या हळदीदरम्यानचा लूक सोशल मीडियात व्हायरल झाला होता.  तिनं भावाच्या हळदीच्या कार्यक्रमात कलरफूल मिरर वर्क लेहेंगा घातला होता.  तिचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते.  सध्या तेंडुलकर कुटुंबाचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Deepika padukone Spirit: 10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
10% प्रॉफिटची मागणी, दिवसाला 8 तास कामाची अट; ‘स्पिरिट’ची कथा दीपिकाने केली लीक? मेकर्सचा मोठा आरोप
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
‘तारिणी’साठी थेट सुवर्ण मंदिरात पोहोचली मराठी अभिनेत्री; जालियनवाला बागेत शूटिंग करताना म्हणाली...
Aavarapan Atul Parchure: तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
तिकडे बॉक्स ऑफिसवर 'आवारापन-2'चा धुमाकूळ, पहिल्या भागातील अतुल परचुरेचा सीन व्हायरल, मराठी प्रेक्षकांचे डोळे पाणावले
Kangana Ranaut on Sharmila Tagore: 'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...
'हिंदू मुस्लीम मानसिकतेतून...' 'वंदे मातरम्'वरून शर्मिला टागोरांच्या विधानावरून कंगना भडकली; पोस्ट शेअर करत म्हणाली...

व्हिडीओ

Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha
Anganwadi Sevika : पोषण आहाराचं वास्तव, अन्याय कारवाईचा विस्तव | Special Report ABP Majha
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News
Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : साहिलच्या शरीरात छर्रे, आठ तासानंतर एफआयर दाखल, गृहसचिव आणि अमित शाह यांना अंतिम परवानगी द्यावी लागली, राहुल गांधी यांचा दावा
साहिल लोचब याच्यासोबत आठ तास ठिय्या, एफआयआर दाखल होताच राहुल गांधी म्हणाले, न्यायाच्या दिशेनं पहिलं पाऊल
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं

Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
Embed widget