एक्स्प्लोर

पत्रकार होण्याचं स्वप्न, पण झाली अभिनेत्री; अभिनयातून जिंकलं प्रेक्षकांचं मन, 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

Shraddha Das A Journey from Mass Media Student to Actress: पत्रकार बनण्याचे स्वप्न पाहणारी श्रद्धा अभिनेत्री बनली. तिचा प्रवास सोपा नव्हता.

Shraddha Das A Journey from Mass Media Student to Actress

1/8
बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा दासची कहाणी फिल्मी स्क्रिप्टपेक्षा कमी नाही. जर्नलिज्म ते सिल्व्हर स्क्रीनपर्यंतचा तिचा प्रवास खूप रंजक होता.  4 मार्च म्हणजे  आज तिचा वाढदिवस.   तिच्या वाढदिवसानिमित्त अभिनेत्रीच्या करिअरविषयी जाणून घेऊयात.

2/8
श्रद्धा दासचा जन्म मुंबईतील एका बंगाली कुटुंबात झाला.  तिनं मुंबई विद्यापीठातून बॅचलर ऑफ मास मीडियाचं शिक्षण घेतलं.

3/8
अभिनेत्रीला पत्रकार म्हणून करिअर घडवायचे होते.  परंतु, ती नशीबाने अभिनेत्री झाली.  तिनं अॅक्टिंगला गांभीर्यानं घेतलं.

4/8
अभिनेत्रीनं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले. तिनं  पीयूष मिश्रा आणि चितरंजन गिरीकडून थिएटर  वर्कशॉपमध्ये अभिनय नेमका काय असतो? हे शिकून घेतलं.

5/8
2008 साली अभिनेत्रीनं तेलुगु चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.  तिला पहिल्या चित्रपटातून प्रसिद्धी मिळाली. तिचा चुलबुली अंदाज प्रेक्षकांना आवडला.

6/8
तिला सिक्वल क्वीन म्हणूनही इंडस्ट्रीत ओळखलं जातं. तिनं आतापर्यंत बऱ्याच हिट चित्रपटांच्या सिक्वेलमध्ये काम केलं आहे.  तिनं साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आवडलीये.

7/8
2010 साली लाहौर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं.  बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्यासाठी तिनं प्रचंड मेहनत घेतली.

8/8
फक्त हिंदी किंवा तेलुगु नाही तर, तिनं तामिळ,  कन्नड,  मल्याळम,  बंगाली चित्रपटांमध्येही प्रमुख भूमिका साकारली आहे.  दिल तो बच्चा है जी,  ग्रेट ग्रँड मस्ती,  सनम तेरी कसम, या चित्रपटांमुळे तिला ओळख मिळाली.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
Raah : यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
यश राज फिल्म्सच्या ‘राह रेकॉर्ड्स’ची पहिली संगीतपेशी; ‘जादूगरी’ हे गीत प्रदर्शित
Lakshmi Nivas Zee Marathi Serial 7 Year Leap: ‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले, VIDEO
‘सात वर्षांत बरंच काही बदललंय...’; ‘लक्ष्मी निवास’ मालिकेत 7 वर्षांचा लीप, तर मुख्य अभिनेत्याचीच एक्झिट, चाहतेही गोंधळले
Amruta Khanvilkar Himanshu Malhotra Divorce Rumors: अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’
अमृता खानविलकरच्या वैवाहिक आयुष्याबाबत उलटसुलट चर्चा; आता पोस्ट करत म्हणाली, ‘बऱ्याचदा प्रेम हरवून जातं...’

व्हिडीओ

Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Gungi Gudiya Special Report : गूंगी गुडिया ते गूंगा गुड्डा, मौनावरून राजकारण की राजकारणासाठी मौन?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
FSSAI Action : Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Old Monk सह इतर दारू आणि खाद्यपेये FSSAIच्या निशाण्यावर का आहेत? देशभर धडक कारवाई
Sunetra Pawar : म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
म्हाडाच्या प्रलंबित गृहनिर्माण प्रकल्पांना तातडीने गती द्या; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश
'एबीपी माझा' इम्पॅक्ट; बिबट्यासह पिल्लांचा वावर, वन अधिकारी थेट वावरात; बिबटे जेरबंद करण्यासाठी पिंजरे तैनात

कोर्टाच्या तारखेला वेळेवर हजर न राहणे भोवले, 2020 चं प्रकरण; मुंबईतील भाजप नगरसेवकास अटक

Congress News : काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
काँग्रेसचे नेतृत्व तळागाळापासून तुटलं, निष्ठावानांना डावललं जातंय, महिला नेत्याचा गंभीर आरोप
BMM 2026 : सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
सिअॅटलमध्ये रंगणार जागतिक मराठी मेळावा; संस्कृती, ज्ञान, उद्योजकता आणि मनोरंजनाचा चौफेर संगम
रस्ता आहे की, चिखलमार्ग; गोवा मार्गावर बससह वाहने फसली, विद्यार्थ्यांसह नागरिकांना मोठा त्रास

विलास घुले मृत्यू प्रकरण! खासदार बजरंग सोनवणेंच्या मुलाला अटक करा नाहीतर आम्ही… बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घुले कुटुंबीयांचे आमरण उपोषण 

Embed widget