एक्स्प्लोर

Rohit Shetty News : रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; मुख्य आरोपीचा भावालाही अटक, लोणकर बंधुंच्या सांगण्यावरूनच फायरिंग

Rohit Shetty House Firing : काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर गोळीबार झाला होता. याप्रकरणी आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. 

Rohit Shetty House Firing : काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक (Rohit Shetty House Firing) निर्माता आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) रोहित शेट्टीच्या जुहू येथील घरावर गोळीबार (Mumbai Crime) झाला होता. याप्रकरणी आता एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बाबासिद्धीकी हत्या प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मकोका (Crime) अंतर्गत प्रवीण लोणकर (Praveen Lonkar) याला अटक केली होती. तर रोहित शेट्टी प्रकरणातही गोळीबार करण्यासाठी वापरण्यात आलेले शस्त्र आणि पैसे प्रवीण लोणकरकडून देण्यात आल्याचे तपासात समोर आले होते. अशातच लोणकर बंधुंच्या सांगण्यावरून रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार झाला असल्याचे तपासात समोर आले होते. त्यामुळे या गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांनी प्रवीण लोणकरचा ताबा मिळावा यासाठी रीतसर परवानगी घेतल्याची माहिती मिळत आहे. अखेर शनिवारी रोहित शेट्टी प्रकरणात गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रवीण लोणकरचा ताबा घेतल्याचे कळते. (Rohit Shetty House Firing Case)

Mumbai Crime News : रोहित शेट्टीच्या गोळीबार प्रकरणात शुभम लोणकर व्यतिरिक्त आणखी एक नाव

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणातील पोलिस तपासादरम्यान एक नवी अपडेट समोर आली आहे. शुभम लोणकर व्यतिरिक्त, आरजू बिश्नोईचं नावही समोर आलं आहे. पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, आरजू बिश्नोई अटक केलेल्या आरोपींच्या संपर्कात होता. शुभम लोणकर आणि आरजू बिश्नोई यांना या प्रकरणात वॉन्टेड घोषित करण्यात आले आहे.

Rohit Shetty House Firing Case : नेमकं काय समोर आलं?

1 फेब्रुवारी म्हणजेच रविवारी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या मुंबईतील जुहू परिसरातील घराबाहेर गोळीबाराचा प्रकार घडला. फायरिंगपूर्वीच या गँगच्या सदस्यांनी शेट्टींच्या घरासह जुहू परिसराची सविस्तर रेकी केली होती.  रेकी त्याच स्कूटरवरून केली गेली होती, ज्याचा वापर नंतर फायरिंगसाठी केला गेला. जेणेकरून हल्ल्यानंतर सहज पळून जाऊ शकले. या योजनेनुसार, शेट्टींच्या घराबाहेर पाच राउंड फायर केल्यानंतर, अनोळखी शूटर स्कूटरवर बसून पळून गेला. नंतर तो विले पार्ले रेल्वे स्टेशनवर पोहोचला, तिथे स्कूटर सोडला आणि ट्रेनने मुंबईतून पळून गेला.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Bigg Boss Marathi Tanvi Kolte : तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
तन्वी कोलते बिग बॉस विनर! सीजन 6 गाजवून महाट्रॉफी नावावर, राकेश बापट उपविजेता
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया
Vijay Wadettiwar PC : नवनीत राणा जातीय विष पेरण्यासाठी पोसलेली आणि पाणी घालून जिवंत ठेवणारी विषवल्ली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tanvi Kolte : बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केलं, आता 'तन्वी कोलते ब्रँड' बनून जात आहे; विजयानंतर तन्वीची पहिली प्रतिक्रिया
Tanvi Kolte : कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
कोण आहे तन्वी कोलते? बोल्ड आणि कॉन्फिडंट... Bigg Boss महाट्रॉफी जिंकण्यापर्यंतचा प्रवास कसा होता? 
Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
‘राजा शिवाजी’ची बिग बॉस मराठी फिनालेत भव्य झलक; रितेश देशमुखसह स्टारकास्टची दमदार उपस्थिती
'अब नहीं आऊंगा दोस्त' गॅस सिलेंडर मिळेना, वस्त्रोद्योग थांबला, गुजरातमधून लाखो यूपी बिहारी कामगारांची दैना, भीषण गर्मीत सुरत रेल्वे स्टेशनवर हजारोंचा जमाव; पोटाला चिमटा काढत आतापर्यंत 3 लाखांवर घरी परतले

Weather Update: भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
भारतात भीषण उष्णतेची लाट; अनेक राज्यांमध्ये तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलं, विदर्भ, मध्य प्रदेशात कहर, पुढील तीन दिवस पावसाचा सुद्धा इशारा
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
साताऱ्यात पाळीव जनावरांसाठी राज्यातील पहिलं ब्युटी पार्लर, थेट शॉवर आणि स्वच्छतेची सोय
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Video: मृतदेहासोबत चक्क '8888' नंबरची आलिशान कार सुद्धा दफन! भलत्याच अखेरच्या निरोपाने एकच खळबळ; वाद वाढल्यानंतर प्रशासनाने गंभीर दखल घेताच आता भेदरलेल्या कुटुंबीयांनी..
Sharad Ponkshe : मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
मराठा साम्राज्य अटकेपार नेणाऱ्या बाजीराव पेशव्यांवर साधी एक सिरीयल येत नाही, फक्त मस्तानी... शरद पोंक्षेंच्या मनातली खंत
Embed widget