एक्स्प्लोर

सचिन तेंडुलकरच्या लेकाला लागली हळद, मात्र समारंभात रंगली लेकीची चर्चा; काय त्या अदा अन् तो अंदाज PHOTOs

Sara Tendulkars Stunning Lehenga Look: कलरफूल लेहेंग्यातील सारा तेंडुलकरचा लूक तुम्ही पाहिलात का? चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं कौतुक.

Sara Tendulkars Stunning Lehenga Look: कलरफूल लेहेंग्यातील सारा तेंडुलकरचा लूक तुम्ही पाहिलात का? चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं कौतुक.

Sara Tendulkars Stunning Lehenga Look

1/8
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.  अर्जूनचं लग्न सानिया चंडोकसोबत होणार आहे. सध्या तेंडुलकरांच्या घरात सध्या लगीनघाई आहे.  अर्जून तेंडुलकरचा हळदी समारंभ 3 मार्च रोजी झाला.

2/8
अर्जून तेंडुलकरच्या हळदी समारंभात तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिग्गज पाहुणे उपस्थित होते. या सोहळ्यात सगळी पाहुणी मंडळी सुंदर दिसत होती. पण साराच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
अर्जून तेंडुलकरच्या हळदी समारंभात तेंडुलकर कुटुंबियांसोबत दिग्गज पाहुणे उपस्थित होते. या सोहळ्यात सगळी पाहुणी मंडळी सुंदर दिसत होती. पण साराच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
3/8
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर या हळदी समारंभात खूपच सुंदर दिसत होती. तिनं कलरफूल लेहेंगा परिधान केला होता.
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर या हळदी समारंभात खूपच सुंदर दिसत होती. तिनं कलरफूल लेहेंगा परिधान केला होता.
4/8
अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा नुकताच हळदी समारंभ अगदी थाटात पार पडला.  या सोहळ्यात  दोघांनीही सुंदर पोशाख परिधान केले होते.
अर्जून तेंडुलकर आणि सानिया चंडोक यांचा नुकताच हळदी समारंभ अगदी थाटात पार पडला. या सोहळ्यात दोघांनीही सुंदर पोशाख परिधान केले होते.
5/8
या हळदी समारंभाला सानियाचे कुटुंब  आणि तेंडुलकर कुटुंबियांनी पारंपारिक पोशाख परिधान कले होते. यासगळ्यात सारा तेंडुलकरने आपल्याला सौंदर्याने  सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
या हळदी समारंभाला सानियाचे कुटुंब आणि तेंडुलकर कुटुंबियांनी पारंपारिक पोशाख परिधान कले होते. यासगळ्यात सारा तेंडुलकरने आपल्याला सौंदर्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.
6/8
साराने हळदी समारंभाला खास  मल्टी कलर मिरर वर्कचा लेहेंगा परिधान केला होता. तिनं या लेहेंग्यावर सटल मेकअप कॅरी केला होता.
साराने हळदी समारंभाला खास मल्टी कलर मिरर वर्कचा लेहेंगा परिधान केला होता. तिनं या लेहेंग्यावर सटल मेकअप कॅरी केला होता.
7/8
या लेहेंग्यावर सारानं गोल्डन आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली होती.  हेअरस्टाइल देखील सिंपल होती. केसांच्या वेणीवर तिनं फुलं लावली होती.
या लेहेंग्यावर सारानं गोल्डन आणि डायमंड ज्वेलरी परिधान केली होती. हेअरस्टाइल देखील सिंपल होती. केसांच्या वेणीवर तिनं फुलं लावली होती.
8/8
सारा तिच्या आई अंजलीसोबत गाडीतून उतरताच तिने  सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या साराचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
सारा तिच्या आई अंजलीसोबत गाडीतून उतरताच तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सध्या साराचे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

करमणूक फोटो गॅलरी

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : 'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
Rising Summit 2026 : 'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
'तिची भरारी'... शेतातील अवशेषांना कलात्मकतेचा साज; महाराष्ट्रातील 64 महिला बचत गटांचा दिल्लीतील आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठसा
Embed widget