एक्स्प्लोर
करिना, उदिता ते राधा, बॉलिवूडच्या 'या' 6 अभिनेत्री म्हणजे बोल्डनेसचा तडका, न घाबरता बेधडक दिले इन्टिमेट सिन!
बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी चित्रपटाच्या स्क्रीपटची गरज म्हणून बोल्ड सिन दिलेले आहेत. या अभिनेत्री बॉलिवडमध्ये चांगल्याच प्रसिद्ध आहेत.

kareena kapoor radhika apte and mandakini bold actresses (फोटो सौजन्य- एबीपी नेटवर्क)
1/9

बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत, ज्यांनी कथेच्या गरजेनुसार बोल्ड सिन दिलेले आहेत. यात प्रामुख्याने सहा अभिनेत्रींची नावे घेतली जातात.
2/9

जीनत अमान : या अभिनेत्रीने तिचा काळ चांगलाच गाजवलेला आहे. या अभिनेत्रीने सत्यम शिवम सुंदरम या चित्रपटात बोल्ड सिन शूट केला होता. हा चित्रपट 1978 मध्ये प्रदर्शित झाला होता.
3/9

मंदाकिनी: मंदाकिनी या अभिनेत्रीने 1985 सालच्या राम तेरी गंगा मैली या चित्रपटात भिजलेल्या पारदर्शी साडीमध्ये एक सीन शुट केला होता. तेव्हा तिच्या या सिनची चांगलीच चर्चा झाल होती.
4/9

उदिता गोस्वामी: उदिता गोस्वामी या अभिनेत्रीने जहर या चित्रपटात इमरान हाश्मी या अभिनेत्यासोबत काम केलेले आहे. 2005 साली हा चित्रपट आला होता. या चित्रपटात तिने टॉपलेस सिन शूट केला होता.
5/9

2005 साली हा चित्रपट आला होता. या चित्रपटात तिने टॉपलेस सिन शूट केला होता.
6/9

करिना कपूर: 2009 सालच्या कुर्बान या चित्रपटात करिना कपूरने सैफ अली खानसोबत इन्टिमेट सिन शूट केला होता.
7/9

स्वरा भास्कर: या अभिनेत्रीनेदेखील 2017 एका चित्रपटात टॉपलेस सीन शूट केला होता.
8/9

राधिका आपटे: राधिका आपटे ही मराठी अभिनेत्री असून बॉलिवूडमध्ये तिची वेगळी ओळख आहे. तिनेदेखील 2015 सालच्या लीना यादव यांच्या पार्च्ड या चित्रपटात आदिल हुसैन या अभिनेत्यासोबत बोल्ड सिन शूट केला होता.
9/9

संग्रहित फोटो
Published at : 30 Dec 2024 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
नाशिक
बातम्या
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
