एक्स्प्लोर
Anushka Sen : इटलीमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतेय अनुष्का सेन, सोशल मीडियावर शेअर केले फोटो
Anushka Sen Photos : छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनुष्का सेन फारच ग्लॅमरस आहे.

Anushka Sen Photos
1/10

Anushka Sen Photos : अनुष्का सेनने खूप कमी वयात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
2/10

अभिनेत्री अनुष्का सेनला तिच्या स्टायलिश लूकमुळे जास्त लोकप्रियता मिळाली आहे.
3/10

अनुष्का सेन लवकरच कोरियन वेब सीरिजमध्ये झळकणार आहे.
4/10

अभिनेत्री अनुष्का सेनचे जगभरात अनेक चाहते आहेत.
5/10

सध्या अनुष्का सेन इटलीमध्ये सुट्ट्यांच्या आनंद घेत आहात.
6/10

इटलीमधील भटकंतीचे फोटो अनुष्काने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
7/10

अनेकदा चाहते तिच्या एका झलकसाठी आतुर असतात.
8/10

अभिनेत्री अनुष्का सेन तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
9/10

अनुष्का तिच्या सर्व अपडेट चाहत्यांसोबत शेअर करत असते.
10/10

अनुष्का अनेक टीव्ही शो व्यतिरिक्त, चित्रपट, वेब सीरिज आणि म्युझिक व्हिडीओमध्ये झळकली आहे.
Published at : 16 Aug 2022 02:36 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
बातम्या
पुणे
क्राईम
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
