एक्स्प्लोर
Samantha Ruth Prabhu: समंथाने फिल्म इंडस्ट्रीत पूर्ण केली 15 वर्षे, तिचे फोटो पाहून यूजर्स म्हणाले..
समंथा रुथ प्रभूने चित्रपटसृष्टीत १५ वर्षे पूर्ण केली आहेत. यावेळी तिचा गौरव करण्यात आला आहे. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
समंथा रुथ प्रभू
1/11

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिला फिल्मी दुनियेत १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. यावेळी समंथाचा विशेष कार्यक्रमात गौरव करण्यात आला.
2/11

तो क्षण चाहत्यांकडून प्रेम, नॉस्टॅल्जिया आणि उत्साहाने भरलेला होता. दरम्यान, समंथाने सुंदर साडी नेसली होती.
Published at : 03 Mar 2025 10:42 AM (IST)
आणखी पाहा
























