एक्स्प्लोर

Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा कसा? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या

Weekly Horoscope 13 To 19 May 2024 : नवीन आठवड्यात काही राशींना शुभ फल प्राप्त होईल, तर काहींना अडचणींचा सामना करावा लागेल. मेष ते कन्या राशीसाठी नवीन आठवडा नेमका कसा राहील? वाचा साप्ताहिक राशीभविष्य

Weekly Horoscope 13 To 19 May 2024

1/6
मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खूप फायदेशीर ठरेल. या आठवड्यात तुमच्यासाठी करिअरच्या अनेक संधी उघडतील, ज्यामुळे तुमचे यशाचे मार्ग मोकळे होतील. मात्र, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा नवीन संधी घेऊन येईल, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी स्थिर होईल. अविवाहित लोकांना लवकरच त्यांच्या आवडीची एखादी व्यक्ती सापडेल.

2/6
हा आठवडा तुमच्यासाठी विशेष महत्त्वाचा ठरेल, मग ते तुमचं करिअर असो किंवा वैयक्तिक जीवनाबद्दल. नवीन आठवड्यात सर्व काही तुमच्या बाजूने दिसेल. सरकारी परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लवकरच चांगली बातमी मिळू शकते. दरम्यान, विवाहित जोडपे एकत्र सहलीचं नियोजन करू शकतात. आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा आठवडा सकारात्मक असेल, तुम्हाला कोणताही त्रास उद्भवणार नाही.

3/6
मिथुन राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चढ-उतारांनी भरलेला असेल. तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या काही नवीन आव्हानांचा सामना करावा लागू शकतो. तथापि, सर्व आव्हानांचा संयमाने सामना करा आणि तुमचं लक्ष केंद्रित करा. या आठवड्यात तुमच्या घरातील वातावरण आनंददायी असेल, ज्यामुळे तुम्ही तणावमुक्त आणि खुश राहाल. लव्हबर्ड्समध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो.

4/6
या आठवड्यात तुम्ही काहीतरी नवीन करून पाहू शकता. तथापि, काहीही नवीन सुरू करण्यापूर्वी त्यातील चांगल्या आणि वाईट गोष्टींचा विचार करा. नवीन आठवड्यात तुमचा जोडीदार तुम्हाला सरप्राईझ डेटवर घेऊन जाऊ शकतो. तुम्ही या क्षणाचा आनंद घ्या आणि तुमचे बंध मजबूत कसे होतील, याकडे लक्ष द्या. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा अनुकूल असेल.

5/6
नोकरदार आणि व्यावसायिकांसाठी नवीन आठवडा अनुकूल असेल. व्यावसायिकांना चांगला गुंतवणूकदार मिळू शकतो, तु्म्हाला या आठवड्यात व्यवसायातून चांगला नफा मिळेल. नोकरदारांच्या बढतीची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने या आठवड्यात तुम्हाला खूप निरोगी वाटेल. तुमच्या नियमित व्यायामाचे चांगले परिणाम तुम्हाला दिसून येतील. 

6/6
या आठवड्यात तुमचं आरोग्य चांगलं राहील. मात्र, पचनाच्या समस्या टाळण्यासाठी बाहेरचं अन्न टाळावं. करिअरच्या दृष्टिकोनातून हा आठवडा फलदायी ठरेल, परंतु फ्रेशर्सना कठोर परिश्रम करावे लागतील. नवविवाहित जोडप्यांना एकत्र घालवण्यासाठी भरपूर वेळ मिळेल, त्यामुळे त्याचा पुरेपूर फायदा घ्या. या आठवड्याच्या अखेरीस तुम्ही फिरायला जाऊ शकतात.

भविष्य फोटो गॅलरी

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना

SEBC Reservation : आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
Prithviraj Chavan: गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Malegoan Bomb Verdict : मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणी सर्व आरोपींची निर्दोष सुटका
Malegaon Blast Verdict: 17 वर्षांनंतर आरोपी Sameer Kulkarni म्हणतात, 'निकाल सत्याच्या बाजूनेच'
Malegaon Blast Verdict | 17 वर्षांनंतर आज निकाल, हिंदुत्वाशी संबंध जोडल्याने महत्त्व
Malegaon Blast Verdict | मालेगाव स्फोट खटल्याचा निकाल आज, Sameer Kulkarni म्हणाले...
Malegaon Blast Verdict | १७ वर्षांनंतर आज फैसला, Pragya Singh Thakur सह ७ आरोपींचा निकाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Almatti Dam : अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
अलमट्टीची उंची वाढवू नका, अन्यथा सांगली-कोल्हापूरमध्ये पूरस्थिती गंभीर; मुख्यमंत्र्यांचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांना पत्र
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना
9 लाखांची गुंतवणूक करा, 13 लाख रुपये मिळवा! पती-पत्नीसाठी 'ही' आहे पोस्टाची भन्नाट योजना
SEBC Reservation : आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
आदिवासीबहुल 8 जिल्ह्यांमध्ये सुधारित आरक्षण, SEBC प्रवर्गाला 10 टक्के जागा, बिंदूनामावलीही निश्चित
Prithviraj Chavan: गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
गोडसेनं गोळ्या घालताना धर्म बदलला होता का? हे एनआयएचं अपयश कारण ते अमित शाहांच्या नेतृत्वात काम करतात; पृथ्वीराज चव्हाणांची सडकून टीका
मालेगाव स्फोट प्रकरण! मला मोहन भागवतांना पकडण्यास सांगितल होतं, भगवा आतंकवाद हे सगळं खोटं, ATS चे निवृत्त पोलीस अधिकारी प्रथमच माध्यमांसमोर, एबीपी माझावर केले धक्कादायक खुलासे

Chhatrapati Sambhajinagar Crime : मोबाईल शुटींग करण्यासाठी ठेवला अन् बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना
मोबाईल शुटींग करण्यासाठी ठेवला अन् बी फार्मसीच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल; छत्रपती संभाजीनगरमधील धक्कदायक घटना
भारतीय अर्थव्यवस्था मेलीय, तिला मोदींनी मारलं, नोकऱ्या नसल्यानं मोदींनी देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त केलं; तिकडं ट्रम्प बोलताच इकडं राहुल गांधींचाही हल्लाबोल

Manikrao Kokate : देवेंद्र फडणवीस, अजित पवार- तटकरेंची बैठक होताच मोठी अपडेट, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार, कृषी खातं जाणार?
विधिमंडळात पत्ते खेळणं भोवणार, माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद राहणार, कृषी खातं जाणार?
Embed widget