एक्स्प्लोर
Mangal Gochar 2025 : मंगळाचा मिथुन राशीत प्रवेश, 21 जानेवारीपासून 'या' राशींना सावधानतेचा इशारा; 72 दिवस राहावं लागेल अलर्ट
Mangal Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रात, मंगळ ग्रहाला विशेष स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, 21 जानेवारी 2025 रोजी मंगळ ग्रहाची वक्री चाल कर्क राशीतून निघून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.
Mangal Gochar 2025
1/8

मंगळ ग्रहाच्या वक्री चालीचा 3 राशींवर फार वाईट परिणाम होणार आहे. या काळात तुम्हाला अनेक आव्हानांना सामोरं जावं लागू शकतं.
2/8

या राशीच्या द्वितीय चरणात मंगळ ग्रहाचं संक्रमण होणार आहे. याचा तुमच्या जीवनावर परिणाम होणार आहे. यासाठी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. या काळात तुमच्या कुटुंबात अनेक समस्या वाढू शकतात. धनहानी होऊ शकते.
Published at : 21 Jan 2025 01:41 PM (IST)
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग
मुंबई























