एक्स्प्लोर
Weekly Lucky Zodiacs : पुढचे 7 दिवस 5 राशींसाठी भाग्याचे; नशिबाला मिळणार कलाटणी, होणार अपार धनलाभ
Weekly Lucky Zodiacs : नवीन वर्ष 2025 च्या जानेवारी महिन्याचा चौथा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. या आठवड्यात 5 राशींच्या लोकांसाठी नवीन आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.

Weekly Lucky Zodiacs
1/7

नवीन वर्षाचा चौथा आठवडा आजपासून सुरु झाला आहे. नवीन आठवडा 5 राशींच्या लोकांसाठी करिअर, व्यवसाय, आरोग्यासाठी भाग्याचा ठरणार आहे.
2/7

मेष राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा खास असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला करिअरच्या नवीन संधी मिळतील. तसेच, तुमच्या करिअरचा चांगला विस्तार होईल. या काळात तुम्ही तुमची रखडलेली कामे सुरु करु शकता.
3/7

वृषभ राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुम्ही उत्साहाने परिपूर्ण असाल. तुम्हाला कुटुंबियांची चांगली साथ मिळेल. तसेच, तुमच्या सुख-समृद्धीत चांगली वाढ झालेली दिसेल. आरोग्य चांगले राहील.
4/7

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजपासून सुरु झालेला नवीन आठवडा शुभकारक असणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवावं. तसेच, तुमच्या टार्गेटवर फोकस करावा. या काळात नवीन लोकांच्या भेटीगाठी होतील.
5/7

कर्क राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. तुम्हाला करिअरमध्ये चांगलं यश मिळवता येईल. तसेच, तुमच्या सुख-दुखात तुम्हाला पार्टनरचा चांगला सपोर्ट मिळेल. मित्रांबरोबर भेटीगाठीचे योग येणार आहेत. तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे.
6/7

तूळ राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात फार चांगली असणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मान वाढलेला दिसेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. तसेच, तुमच्या व्यवसायाचा चांगला विस्तार होईल.
7/7

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Published at : 20 Jan 2025 10:07 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
