एक्स्प्लोर
8 सप्टेंबरला जन्मली दीपवीरची चिमुकली; अत्यंत खास आहे 'हा' नंबर, जाणून घ्या कनेक्शन काय?
बॉलिवूडची मस्तानी दीपिका पादूकोन हिनं नुकताच गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दीपिका पादुकोन, रणवीर सिंह या दोघांनीही सोशल मीडियावर वेलकम बेबी गर्ल अशी पोस्ट करून आपल्या लेकीच्या जन्माचा आनंद साजरा केला.

Deepika Padukone Ranveer Singh Blessed With Baby Girl
1/11

कन्यारत्न प्राप्त झाल्यानंतर बॉलिवूडचा मोस्ट डॅशिंग आणि ब्युटीफुल कपल दीपिका पादूकोन आणि रणवीर सिंह आता पॅरेंट क्लबमध्ये सामील झाले आहेत. दोघांच्या घरी एका छोटुशा परीचं आगमन झालं आहे.
2/11

लग्नाच्या सहा वर्षांनी दीपिकानं गोंडस मुलीला जन्म दिला. दोघांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.
3/11

दीपिका आणि रणवीरनं सोशल मीडियावर पोस्ट करत चिमुकलीच्या जन्माची अनाउन्समेंट केली.
4/11

दीपवीरच्या चिमुकलीचा जन्म 8 सप्टेंबरला झाला. 8 तारीख अत्यंत खास मानली जाते. ही तारीख स्पिरिच्युअल आणि मॅटेरियलिस्टिक वर्ल्डमध्ये समतोल राखते.
5/11

8 तारखेला जन्म झालेल्या व्यक्ती प्रचंड धार्मिक असतात. देवावर त्यांची भरपूर श्रद्धा असते.
6/11

8 तारखेला जन्म झालेल्या व्यक्तींचं नेचर सीरिअस असण्यासोबतच, स्ट्रॉन्ग असतात.
7/11

आयुष्यात आलेली चॅलेन्जेस स्विकारुन त्यांचा सामना करण्यात या व्यक्ती माहिर असतात.
8/11

8 तारखेला जन्मलेल्या व्यक्ती आपलं लक्ष्य गाठण्यात माहीर असतात. तसेच, त्या एकाग्र असतात.
9/11

या तारखेला जन्मलेल्या व्यक्ती उत्तम वक्त्या असतात. बिजनेस आणि फायनांशिअल सेक्टरमध्ये मोठी मजल मारू शकतात.
10/11

नुकत्याच जन्मलेल्या बाळाची आई आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका काही दिवसांपूर्वी 'कल्कि 2898 AD' मध्ये दिसली होती.
11/11

अभिनेत्री रोहीत शेट्टीचा आगामी चित्रपट 'सिंघम अगेन' मध्ये दिसून येणार आहे. तसेच, नुकताच वडील झालेला रणवीर कपूरचा आगामी चित्रपट डॉन 3 पाईपलाईनमध्ये आहे.
Published at : 11 Sep 2024 07:31 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
परभणी
ठाणे
हिंगोली
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज


परशराम पाटील, एबीपी माझा
Opinion