एक्स्प्लोर

Japan : 'पोनिटेल'मध्ये मुलींना पाहून मुलं उत्तेजित होतात म्हणत जपानमधील शाळांनी लावले अजब निर्बंध

Japan Banned Ponytails : मुलींच्या मानेचा मागचा भाग मुलांना 'लैंगिक उत्तेजित' करू शकतो, असं या विचित्र बंदीमागचं कारण आहे.

Japan Banned Ponytails : जपानमध्ये मुलींवर विचित्र निर्बंध लादण्यात आले आहेत. या विचित्र निर्बंधांनंतर जपानमधील शाळा प्रसिद्धीच्या झोतात आल्या आहेत. अलीकडेच जपानमधील शाळांनी मुलींना पोनीटेल बांधण्यास बंदी घातली आहे. मात्र, या निर्बंधापेक्षाही याचे कारण जाणून तुम्हाला अधिक आश्चर्य वाटेल. मुलींनी पोनीटेल बांधल्याने मुले उत्तेजित होऊ शकतात, असं अजब कारण जपानच्या शाळांनी दिलं आहे. मुलींच्या मानेचा मागचा भाग मुलांना लैंगिक उत्तेजित करू शकतो, असा या बंदीमागचा विचित्र तर्क आहे. त्यामुळेच आता तिथल्या शाळेत शिकणाऱ्या मुली पोनीटेल बांधून शाळेत जाऊ शकत नाहीत.

मुलींनी केवळ पांढरे अंर्तवस्त्र परिधान करण्याचा नियम
जपानमधील शाळेत असे विचित्र निर्बंध लादण्याची ही पहिली किंवा नवीन गोष्ट नाही. याआधीही अजब निर्बंध लादले गेले आहेत. 'द न्यू यॉर्क टाईम्स'च्या वृत्तानुसार, येथील अनेक शाळांमध्ये मुलांच्या सॉक्सच्या आकारापासून ते अंतर्वस्त्राच्या रंगापर्यंत विचित्र नियम लागू करण्यात आले आहेत. एका नियमानुसार येथील शाळेत शिकणाऱ्या मुली फक्त पांढऱ्या रंगाचे अंतर्वस्त्र परिधान करून येऊ शकतात. याशिवाय शाळेत कोणतीही मुलगी केस कलर करु शकत नाही. 

पोनीटेल लैंगिकदृष्ट्या आकर्षित करते?
जपानमधील फुकुओका भागातील 2020 मध्ये अनेक शाळांमध्ये मुलींच्या पोनीटेलच्या नियमाबाबत सर्वेक्षण करण्यात आले होते. सर्वेक्षणानुसार, पोनीटेलमध्ये मुलींची दिसणारी मान पुरुषांना उत्तेजित करते, असे समोर आले. एकीकडे शाळा असे अजब नियम लादत असताना दुसरीकडे प्रशासन नियम जारी करताना विद्यार्थ्यांना योग्य ते स्पष्टीकरणही देत​नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 

चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?

बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा

निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Arvind Sawant : सरकारविरोधातील बातम्यांवरुन लक्ष हटवण्यासाठी पुड्या : सावंतVastav 127 Pune :आंबेडकर भवनच्या विस्तारासाठी प्रस्तावीत जागा बिल्डरच्या घशात कोण घालतंय? ABP MajhaRahul Gandhi  : लोकसभा आणि विधानसभेची फोटोसह मतदारयादी आम्हाला द्या : राहुल गांधीSuresh Dhas On Walmik Karad Narco Test : आका वाल्मिक कराडची नोर्को टेस्ट करा : सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
26 आलिशान वाहनांसह 73 बँक खात्यांमधील कोट्यवधी रुपये जप्त, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED ची मोठी कारवाई 
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
चित्रपट महोत्सवाचे आयोजन करा, 10 लाख मिळवा; शासनाकडून अर्थसहाय्य, काय आहेत नियम व अटी?
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
बीडच्या SP कावतांचा लय भारी निर्णय, नागरिकांसाठी QR कोड; स्कॅनकरुन माहिती मिळवा, तक्रारही नोंदवा
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक  करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
निर्दयीपणाचा कळस, आधी हत्तीला उकसवलं, गजराज अटॅक करण्यासाठी पुढे येताच जेसीबी डोक्यात हाणला Video
Dharashiv News : ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
ओलीस ठेवलेल्या 19 ऊसतोड मजुरांसह 15 मुलांची तब्बल 45 दिवसांनंतर सुटका; कामगार विभागाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल
Video: तुम्हाला मुलाला निवडून आणता आलं नाही, अन् आम्हाला गप्पा मारता; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

सभापती झाला रे... नाना पटोलेंची फोडाफोडी अन् नशिबाचीही साथ; ईश्वरचिठ्ठीने भंडारा ZP वर काँग्रेसचा हात

सुट्टी मिळाली नाही, शिक्षण विभागातील सरकारी कर्मचाऱ्याने चौघा सहकाऱ्यांना भोकसले; रक्ताने माखलेला चाकू हातात घेत थेट रस्त्यावर, व्हिडिओ व्हायरल

Embed widget