एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 25 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 25 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 25 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 25 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Narendra Modi in Dwarka : दशकांचे स्वप्न पूर्ण झाले, खोल समुद्रात जाऊन पीएम मोदींनी केले प्राचीन द्वारकेचे दर्शन

    Narendra Modi in Dwarka : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुजरातमधील प्राचीन द्वारकेचे (Dwarka) दर्शन घेण्यासाठी खोल समुद्रात गेलेले पाहायला मिळाले. मोदींनी खोल समुद्रात पाण्याखाली जात द्वारकेजवळ जात प्रार्थना केली. Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Kumar Shahani Passed Away: राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक कुमार साहनी यांचे निधन, वयाच्या 83 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

    Kumar Shahani Passed Away: भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज कुमार साहनी यांचे काल रात्री कोलकाता येथील रुग्णालयात निधन झाले. Read More

  6. Telly Masala : इंद्रा काढणार मुक्ताला घराबाहेर, सागर देणार बायकोची खंबीर साथ ते शिंदे गटाच्या आमदारावर हेमंत ढोमेची संतप्त पोस्ट; जाणून घ्या मनोरंजन विश्वासंबंधित बातम्या

    Telly Masala : जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या... Read More

  7. India vs England, 4th Test : आश्विन आणि कुलदीपच्या फिरकीने टीम इंडियाने बाजी पलटली; नवखा धुव्र 'ताऱ्यासारखा' चमकला!

    India vs England, 4th Test : इंग्लंडकडून सलामीवीर जॅक क्रॉलीने सर्वाधिक 60 धावा केल्या. मात्र बाकीच्या फलंदाजांची साथ मिळाली नाही. बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, बेन स्टोक्स आणि बेन स्टोक्सने निराशा केली. Read More

  8. Shreyas Iyer and Ishan Kishan : 'गायब' ईशान किशन आणि बहाणा सुरु केलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!

    Shreyas Iyer and Ishan Kishan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किशन आणि अय्यर यांच्यावर पूर्णपणे खूश नाहीत. त्यामुळे या दोघांनाही नवीन केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता आहे. Read More

  9. Kitchen Tips : पॅकेट पीठ आरोग्यासाठी चांगले का वाईट? 'या' आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

    Kitchen Tips : मेट्रो शहरांमध्ये राहणारे लोक पॅकेट पिठाचा वापर करतात. कारण त्यांची जीवनशैली गावात राहणाऱ्या लोकांपेक्षा इतकी वेगळी आहे. Read More

  10. 'या' राज्य सरकारनं शेतकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय, 5 लाख शेतकऱ्यांना मिळणार लाभ

    हरियाणातील (Haryana) शेतकऱ्यांसाठी (Farmers) एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. सरकारनं , राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाचे व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget