एक्स्प्लोर

Maharashtra Assembly Elections 2024 : विशाल पाटील म्हणाले, मिरजमध्ये 'मशाल सोबत विशाल अन् हातात घड्याळ', जयंत पाटलांनी काढला चिमटा, नेमकं काय घडलं?

Vishal Patil and Jayant Patil : मिरज विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार तानाजी सातपुते यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली.

सांगली : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागला. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) प्रचाराचा धुराळा उडाला आहे. मिरज विधानसभा मतदारसंघातील (Miraj Assembly Constituency) महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) उमेदवार तानाजी सातपुते (Tanaji Satpute) यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा पार पडली. या सभेत खासदार विशाल पाटील (Vishal Patil) आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यात जुगलबंदी रंगल्याचे दिसून आले. 
 
या प्रचार सभेत विशाल पाटील यांनी कोणी काही बोललं तरी मिरज विधानसभेत मशाल सोबत विशाल पण आहे.  शिवाय हातात घड्याळ पण आहे आणि हातात मशाल पण आहे असे विधान केले. यानंतर जयंत पाटलांनी आपल्या भाषणात  विशाल पाटील यांना चिमटा काढला. 

...तर विशाल पाटलांचे मताधिक्य दीड लाखाने वाढले असते

विशाल पाटील अपक्ष उमेदवारीच्या नादाला लागण्याऐवजी जर तुतारीच्या नादाला लागले असते तर त्यांचे मताधिक्य आणखीन दीड लाखाने वाढले असते, असे जयंत पाटील म्हणाले. तसेच आमचे घड्याळ चिन्ह चोरीला गेले आहे.  मात्र पृथ्वीवर एकमेव असा पक्ष आहे की, ज्या पक्षाला घड्याळ चिन्ह मिळाले असले तरी त्याच्या खाली चिन्ह न्यायप्रविष्ठ असल्याचे लिहावे लागतंय असे म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला. 

मिरज विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत 

दरम्यान, मिरज विधानसभा मतदारसंघात काँग्रेसकडून मोहन वनखंडे यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) मिरज विधानसभा मतदारसंघावरून (Miraj Assembly Constituency) पेच निर्माण झाला होता. मात्र मोहन वनखंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. आता या मतदारसंघात भाजपचे सुरेश खाडे विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचे तानाजी सातपुते विरुद्ध वंचित बहुजन आघाडीचे विज्ञान माने यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मिरजमध्ये नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

लढायचं असेल तर पुढं या, यांची औलाद.., कंधारमधील हल्ल्यानंतर लक्ष्मण हाके आक्रमक, जीवे मारण्याच्या प्रयत्न असल्याचा आरोप!

Amit Thackeray: तुम्हाला लाज वाटली पाहिजे, 365 दिवस उपलब्ध असूनही...; सदा सरवणकरांवर अमित ठाकरेंचा घणाघात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतराAnandache Paan: 'गोष्ट पैशापाण्याची' नंतर Prafull Wankhede यांचं 'ओके सॉरी थँक्यू' नावाचं नवं पुस्तकNitin Gadkari Speech Shirdi : शिवशाही स्थापन करण्यासाठीच जनतेनं अभूतपूर्व यश दिलं : नितीन गडकरीEknath Shinde Sports Car : एकनाथ शिंदेंना शेजारी बसवून गौतम सिंघानियांनी मारली ड्रिफ्ट | VIDEO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
Devendra Fadnavis Speech Shirdi | कार्यकर्त्यांमुळं विधानसभेत विजय, पुन्हा ताकदीनं मैदानात उतरा
IND vs ENG : ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेलं 5 मोठे मुद्दे
ऑस्ट्रेलियात दणका बसूनही बीसीसीआयची गुगली! शमी परतला, विराट अन् रोहितला वेळ मिळाला; पण टीम निवडताच लक्षात न आलेले 5 मोठे मुद्दे
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
भुजबळांचा सल्ला घेण्याची गरज वाटली नाही, कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पुन्हा डिवचलं  
Food Poisoning : धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
धक्कादायक! अमरावतीच्या गोल्डन फायबर कंपनीत विषबाधा; शेकडो कामगारांची प्रकृती बघडली
Police Custody : पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
पोलीस कोठडीत सर्वाधिक मृत्यू होण्याचं प्रमाण कोणत्या राज्यात? देशातील धक्कादायक आकडेवारी
Ravi Rana : आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
आमदार बनून त्रासलोय, मलाही वाटतं मंत्री झालं पाहिजे, रवी राणांनी कार्यकर्त्यांसमोरच व्यक्त केली खदखद; नेमकं काय म्हणाले?
Shivaji Maharaj Rangoli : तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
तब्बल 35 टनाच्या रांगोळीतून छत्रपती शिवराय साकारले; महाराजांची आजवरची सर्वात मोठी रांगोळी, 350 महिला अन् अनेक विद्यार्थिनींचा हातभाराने
Donald Trump : इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
इटलीच्या जॉर्जिया मेलोनी, चीन राष्ट्रपतींना ट्रम्प यांच्या शपथविधीला निमंत्रण, व्हीआयपी तिकिटे संपली; भारतातून कोण जाणार?
Embed widget