एक्स्प्लोर

Video: तुम्ही माझ्या नादी लागू नका, फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका; जरांगेंचा राज ठाकरेंवर हल्लाबोल

राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना काय पंचायत पडलीय हे मला कळना, त्यांना मानणारा वर्ग आहे आमचा.

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने आपली भूमिका मांडली आहे. मात्र, अद्यापही आरक्षण मिळालं नाही, त्यावरुनच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रचारातील एका सभेत बोलताना मनोज जरांगे व मराठा आरक्षणावर भाष्य केलं. मनोज जरांगे (Manoj Jarange) मुंबईपर्यंत आले, गुलाल उधळला, आरक्षण मिळाल्याची घोषणा झाली. पण, अद्यापही आरक्षण मिळालेलं नाही. मी अगोदरच सांगितलं होतं मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तो विषय राज्य सरकारचा नाही, असे राज ठाकरेंनी म्हटलं होतं. यासंदर्भात मनोज जरांगे यांना प्रश्न विचारला असता, त्यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) पलटवार केला आहे. तुम्ही देवेंद्र फडणवीसांचं ऐकून ह्या लफड्यात पडू नका, असे जरांगे पाटील यांनी म्हटले. 

राज ठाकरेंसंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, त्यांना काय पंचायत पडलीय हे मला कळना, त्यांना मानणारा वर्ग आहे आमचा. देवेंद्र फडणवीस यांचं ऐकून राज ठाकरेंनी या लफड्यात पडण्याची गरज नाही. तुम्हाला सांगणं आहे, हे रागारागात नाही. तुम्ही माझ्या नादी लागू नका, यानंतर तुम्ही आरक्षण विषयावर बोलू नका, अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. समाजाचं अस्तित्व कसे वाढवायचे हे  मला चांगले माहिती, तुमच्यासारखं मी अस्तित्व गमवणारा नाही. 57 लाख नोंदी, दोन कोरड मराठ्यांना आरक्षण मिळालेलं आहे. आमच्या भानगडीत न पडता समाजाची तुम्ही नाराजी घेऊ नये, इथून पुढे तुम्ही आरक्षणावर बोल नये एवढीच माझी अपेक्षा आहे, असेही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. 

मराठा समाजाची भूमिका 10 तारखेला सांगू

10 तारखेला मी समाजाला काय सांगायचे हे मी समाजाला सांगणार आहे. समाज काहीही करू शकतो, आम्ही किती दिवस अत्याचार सहन करायचा, असे म्हणत विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने समाजाची भूमिका 10 तारखेला कळून येईल. मतदानाच्या 2 दिवस अगोदर जरी आम्ही आमची भूमिका सांगितली तरी समाजाला समजून येईल, असेही जरांगे यांनी म्हटले. 

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मनोज जरांगे पाटील यांना मी भेटायला गेलो होतो त्यांना सगळी सत्य परिस्थिती सांगितली होती. आरक्षणाचा विषय हा महाराष्ट्र राज्यापुरता नसून देशभराचा विषय आहे. प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या जातीचे प्रश्न पुढे येतील...हे होणार नाही. आरक्षण देणाऱ्यांना विचारा कसे देणार...ते देऊ शकत नाही...कोणतेही राज्य सरकार आरक्षण देऊ शकत नाही...जी गोष्ट घडू शकत नाहीत... भेटू शकत नाहीत त्यासाठी आपण एकमेकांमध्ये भांडत आहोत, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dombivli Shastrinagar Hospital : पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
पालकांची परवानगी न घेता 17 वर्षीय मुलीच्या गर्भधारणा तपासणीवरून गोंधळ; पालिका रुग्णालयात तीन वेळा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर खासगीत निगेटिव्ह!
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
Embed widget