एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 25 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

Top 10 ABP Majha Morning Headlines, 25 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 24 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 24 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 24 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

    Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 24 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Three New Criminal Laws : देशात 3 नवीन कायदे लागू एक जुलैपासून लागू होणार; 10 मुद्यांमध्ये समजून घ्या काय बदल होणार?

    Three New Criminal Laws : ट्रक चालकांना दिलेल्या आश्वासनाप्रमाणे वाहन चालकाच्या बाजूने हिट-अँड-रन प्रकरणांशी संबंधित तरतुदीची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. Read More

  4. सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, खोदकाम करताना 23 जणांचा दुर्देवी मृत्यू

    व्हेनेझुएलामध्ये खाणीखाली दबून 23 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. आणखी अनेक कामगार खाणीत अडकल्याची माहिती मिळत आहे. Read More

  5. Indrayani : अवखळ इंदूच्या भेटीसाठी महाराष्ट्र आतूर; 'इंद्रायणी'ची झलक दाखवणारा नवा प्रोमो आऊट!

    Indrayani : 'इंद्रायणी' (Indrayani) ही मराठी मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या मालिकेचा दुसरा प्रोमो आऊट झाला आहे. Read More

  6. Prathamesh Parab Wedding : नांदा सौख्यभरे! प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकरचा लग्नसोहळा संपन्न, फोटो शेअर करत दिलं हटके कॅप्शन

    Prathamesh Parab Wedding : अभिनेता प्रथमेश परब हा लग्नबंधनात अडकला असून त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांचे फोटो शेअर केले आहेत. Read More

  7. Shreyas Iyer and Ishan Kishan : 'गायब' ईशान किशन आणि बहाणा सुरु केलेल्या श्रेयस अय्यरला बीसीसीआय एकाचवेळी तगडा हादरा देणार!

    Shreyas Iyer and Ishan Kishan : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) किशन आणि अय्यर यांच्यावर पूर्णपणे खूश नाहीत. त्यामुळे या दोघांनाही नवीन केंद्रीय करार यादीतून वगळण्याची शक्यता आहे. Read More

  8. Video : ड्रिंक्ससाठी ब्रेक घेतला अन् घडलं भलतंच! कॅप्टन रोहितला राग अनावर!

    IND vs ENG 3rd Test : भारत आणि इंग्लंडविरुद्धच्या (IND vs ENG) मालिकेतील तिसऱ्या सामन्यात चांगलाच ड्रामा पाहायला मिळाला. यामुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) रागाने लाल झालेला पाहायला मिळाला. Read More

  9. Pregnancy Tips : निरोगी गर्भधारणेसाठी 9 महिने सकाळची 'ही' दिनचर्या फॉलो करा; आई आणि मूल निरोगी राहतील

    Pregnancy Tips : अनेक वेळा गरोदरपणात महिलांची तणावाची पातळी वाढते, त्याचा परिणाम मुलांवरही दिसून येतो. Read More

  10. जगातील सर्वात मोठ्या गोदाम योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, शेतकऱ्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात उभारणार गोदाम

    जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज केलं. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शक्तिपीठ महामार्गाची गरजच काय? संजय राऊत यांचा सवालTop 100 Headlines : टॉप शंभर बातम्यांचा वेगवान आढावा : 10 AM : 13 March 2025 : ABP MajhaNagpur Teachers On School : एप्रिल अखेरपर्यंत चालणाऱ्या परीक्षांना शिक्षक समितीचा विरोधParinay Fuke:विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून व्यवहार, फुकेंनी सादर केली ऑडिओ क्लिप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajay Munde on Suresh Dhas : खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
खोक्या सापडला, आता बोक्या बिन भाड्याच्या खोलीत गेला पाहिजे; धनंजय मुंडेंच्या भावाचा सुरेश धसांवर निशाणा
YSR Jagan Redyy Palace Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Video : इकडं केजरीवालांचे शासकीय निवासस्थान 'शीशमहल' म्हणून भाजपने हिणवलं, पण तिकडं जगनमोहन यांनी डोंगर, कपाऱ्या फोडून साक्षात 'पांढरा स्वर्ग'च उभा केला!
Raksha Khadse : रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
रक्षा खडसेंच्या मुलीच्या छेडछाड प्रकरणातील तीन आरोपी अद्याप फरार; टवाळकर पोलिसांना सापडेना, चर्चांना उधाण, पोलिसांवर नामुष्की
Narayana Murthy : गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
गल्ली ते दिल्ली फुकटच्या राजकीय रेवड्या वाटपावर नारायण मूर्ती भडकले; म्हणाले, नोकऱ्यांची निर्मिती करा
Aadhaar Card : आधार PVC कार्ड कसं काढायचं? किती रुपये द्यावे लागतात ? कसा अर्ज करायचा? जाणून घ्या
Aadhaar Card : आधार PVC कार्ड काढा अन् टेन्शन फ्री व्हा, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
शाहीद आफ्रिदीने धर्म बदलण्यास सांगितलं, वारंवार दबाव टाकला, त्याच्यामुळेच माझं करिअर संपलं; पाकिस्तानी हिंदू क्रिकेटरचा सनसनाटी आरोप
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
विधानसभेत प्रश्न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून आर्थिक व्यवहार; परिणय फुकेंनी ऑडिओ क्लिप देत 'एजंट बॉम्ब' फोडला, राजकीय वर्तुळात खळबळ
नारळाला होळीत अर्पण का करतात?
नारळाला होळीत अर्पण का करतात?
Embed widget