एक्स्प्लोर

Salman Khan Threat Message : बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी

Salman Khan Threat Message : बिश्णोई गँगकडून सलमान खानला पुन्हा धमकी
हेही वाचा : 

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला (Salman Khan) पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. या धमकी देणाऱ्या व्यक्तीने लॉरेन्स बिश्नोईचा (Lawrence Bishnoi) भाऊ असल्याची ओळख सांगितली आहे. तसेच त्याने धमकी देताना 5 कोटी रुपयांची मागणीही केलीये. या सगळ्या प्रकरणावर आता ज्येष्ठ वकील उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.   उज्वल निकम यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधला. उज्वल निकम यांनी म्हटलं की, आता हे स्पष्ट झाले आहे की बिश्नोई टोळी सलमान खानला वारंवार धमकीचे फोन करत आहे. या धमक्यांचे स्पष्ट कारण पोलिसांना समजल्यानंतर गुन्हा दाखल केला जाईल.नवीन कायद्यानुसार पोलिस फरार आरोपींवरही आरोपपत्र दाखल करू शकतात आणि न्यायालय अशा आरोपींना ठोस पुराव्याच्या आधारे दोषी ठरवू शकते.  कर्नाटकातून केली अटक दरम्यान, सलमान खानला धमकावल्याप्रकरणी कर्नाटकातील हुबळी येथे एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. हा मेसेज हुबळी येथून आल्याची माहिती वरळी पोलिसांना मिळाली.  अधिकाऱ्यांनी सांगितले की, पोलिसांचे एक पथक कर्नाटकात पाठवण्यात आले आहे. तेथून एका 35 वर्षीय व्यक्तीला जो वेल्डिंगचे काम करतो त्याला अटक करण्यात आली आहे. या व्यक्तीने धमकीचे मेसेज पाठवल्याचा संशय असून पोलीस त्याची चौकशी करत आहेत. या धमकीच्या मेसेजमध्ये सलमान खानला काळवीटाच्या शिकारीच्या कथित घटनेबद्दल माफी देखील मागण्यास सांगितलं आहे.    सोमवारी रात्री उशिरा वरळी परिसरात असलेल्या मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला हा धमकीचा संदेश आला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, संदेश पाठवणाऱ्याने तो गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ असल्याचा दावा केला आहे. संदेशानुसार, “जर सलमान खानला जिवंत राहायचे असेल तर त्याने आमच्या (बिष्णोई समाजाच्या) मंदिरात येऊन माफी मागावी किंवा 5 कोटी रुपये द्यावेत, असं म्हणत सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. 

महाराष्ट्र व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास
Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपास

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Hingoli Amit Shah Bag Checking : हिंगोलीत अमित शाहांची बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांकडून तपासRaj Thackeray : भिवंडीतील भाषण राज ठाकरेंनी 2 मिनिटात आटपलं, प्रकरण काय?Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतंAjit Pawar Akole Speech : तिजोरीची चावी माझ्या हातात.. अकोल्यात अजितदादांची टोलेबाजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी राडा! ठाकरे गट-भाजपचे कार्यकर्ते थेट पोलीस ठाण्यातच आमनेसामने
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
युट्यूबर ध्रुव राठीचे मिशन स्वराज्य, महाराष्ट्रातील नेत्यांना 8 आव्हानं; पूर्ण करा, निवडणुकीत तुमचा प्रचार करणार
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Embed widget