एक्स्प्लोर

Kitchen Tips : पॅकेट पीठ आरोग्यासाठी चांगले का वाईट? 'या' आजारांचा धोका वाढण्याची शक्यता

Kitchen Tips : मेट्रो शहरांमध्ये राहणारे लोक पॅकेट पिठाचा वापर करतात. कारण त्यांची जीवनशैली गावात राहणाऱ्या लोकांपेक्षा इतकी वेगळी आहे.

Kitchen Tips : सध्याच्या काळात शहरांमध्ये राहणारे लोक पॅकेट पिठाचा वापर करतात. पण तुमच्या माहितीसाठी पॅकेट पिठापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने आरोग्याला अनेक प्रकारे नुकसान होते. इतकंच नाही तर लठ्ठपणा आणि मधुमेहासारखे अनेक गंभीर आजार होतात. अशा परिस्थितीत आरोग्यासाठी फायदेशीर असलेले कोणते पीठ खावे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 

मेट्रो शहरांमध्ये राहणारे लोक पॅकेट पिठाचा वापर करतात. कारण त्यांची जीवनशैली गावात राहणाऱ्या लोकांपेक्षा इतकी वेगळी आहे किंवा त्यांच्याकडे दुसरा पर्यायच नाही. पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे जे पीठ तुम्ही चांगले खातात ती तुम्हाला हळूहळू आजारी बनवू शकते. खरंतर, अनेक आरोग्य तज्ञांचा असा विश्वास आहे की तुम्ही ज्या प्रकारचे धान्य खाता त्याचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. बाजारात उपलब्ध असलेल्या पिठात अनेक प्रकारची प्रिझर्व्हेटिव्ह्ज टाकली जातात. जे धान्यांमध्ये आढळणारे पोषक तत्व पूर्णपणे नष्ट करते. 

हे पीठ आरोग्यासाठी घातक 

बाजारात मिळणारे पीठ इतके बारीक केले जाते की त्यातील सर्व पोषक तत्वे नष्ट होतात. या पिठात फायबर अजिबात नसते. अशा स्थितीत पॅकबंद चपाती पचवणे खूप अवघड असते. पीठ पांढरे आणि चांगले दिसण्यासाठी त्यात निकृष्ट दर्जाचे तांदळाचे पीठ टाकले जाते. पीठ लवकर खराब होऊ नये म्हणून त्यात केमिकल्सही टाकले जातात. पॅकेज केलेले पीठ खाल्ल्याने मधुमेह, लठ्ठपणा आणि पचनाच्या समस्या उद्भवतात. हे आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही. 

आरोग्यासाठी पीठ 'असे' असावे 

जर तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यायची असेल तर पीठ वैविध्यपूर्ण पद्धतीने खावे. त्याऐवजी तुम्ही मल्टीग्रेन पीठ वापरू शकता. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पॅकेट बंद नसावे. गिरणीतून पीठ मिळाले तर तुमच्यासाठीच चांगले आहे. ते पोट आणि पचन दोन्हीसाठी खूप चांगले असते. फायबरयुक्त पीठ खाल्ल्याने लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. गव्हाच्या पिठात मका, ज्वारी, नाचणी, सोयाबीन आणि हरभरा एकत्र करून दळून घ्या. पोटासाठी हे अगदी उत्तम आहे. 

(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

मासिक पाळीतील भयंकर वेदना; पोटदुखी, अंगदुखीसह सर्व त्रासापासून काही सेकंदात होईल सुटका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget