ABP Majha Top 10, 24 April 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 24 April 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review: डोकं घरी ठेवूनच पहा सलमान खानचा हा चित्रपट, अॅक्शन सीन्स एकदम बालिश, वाचा रिव्ह्यू
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Review: सलमान खानचा बहुप्रतिक्षित चित्रपट ईदच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. सलमानच्या या टिपिकल चित्रपटाबद्दल अनेक प्रतिक्रिया येत आहेत. Read More
ABP Majha Top 10, 23 April 2023 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 23 April 2023 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
बृजभूषण सिंहाविरोधात कुस्तीपटूंचे पुन्हा आंदोलन.. त्यांच्या अटकेनंतरच आंदोलन मागे घेऊ; कुस्तीपटूंची भूमिका
Wrestler's Protest: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तापटूंनी पुन्हा आंदोलन करण्यास सुरूवात केली आहे. Read More
Delta Airlines: मद्यधुंद प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्याचे घेतले जबरदस्तीने चुंबन, म्हणाला, "तू खूप सुंदर आहेस"
Airlines: अमेरिकेतील मिनेसोटा शहरातून अलास्काला जाणाऱ्या विमानात गैरप्रकार घडला. वृद्ध प्रवाशाने पुरुष कर्मचाऱ्याचे जबरदस्तीने चुंबन घेतले. घडलेल्या प्रकारानंतर आरोपी प्रवाशावर गुन्हा नोंदवण्यात आला. Read More
Santosh Juvekar : 'रावरंभा' सिनेमात संतोष जुवेकरची वर्णी; पोस्टर शेअर करत म्हणाला,"जय भवानी जय शिवाजी"
Santosh Juvekar : 'रावरंभा' या सिनेमात संतोष जुवेकर जालिंदरच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More
Manasi Naik : मानसी नाईकची स्वप्नपूर्ती! नव्या घरात आनंदात केला गृहप्रवेश; पाहा व्हिडीओ
Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नवीन घर घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. Read More
MS Dhoni : वानखेडेमधील ती जागा ऐतिहासिक होणार, धोनीकडूनच 'या' जागेचं उद्घाटन
MS Dhoni : विश्वचषकातील धोनीच्या कामगिरीसाठी एमसीएनं धोनीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिलेय.. Read More
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकरमुळे गांगुलीवर आली होती कर्णधारपद सोडण्याची वेळ, मास्टर ब्लास्टरने सांगितला किस्सा
Tendulkar Prank on Ganguly : सचिन तेंडुलकर आणि हरभजन सिंह ( Harbhajan Singh ) यांच्या प्रँकमुळे गांगुली कर्णधारपद सोडण्याची वेळ आली होती. मास्टर ब्लास्टरने एका कार्यक्रमात हा किस्सा सांगितला आहे. Read More
Health Tips : कमकुवत प्रतिकारशक्तीची 5 लक्षणे, वेळीच लक्षात घ्या, अन्यथा...
Health Tips : प्रतिकारशक्ती कमकुवत असल्यास, रोगांचा धोका जास्त वाढतो. अनेक वेळा रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते पण ते समजत नाही. Read More
Akshay Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर!
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार सगळेच करतात. सोने-चांदीच्या दरात कितीही वाढ झाली तरी सर्वसामान्यही किमान काही ग्रॅम किंवा एक तोळा सोने तरी खरेदी करतोच. Read More
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
