एक्स्प्लोर

Manasi Naik : मानसी नाईकची स्वप्नपूर्ती! नव्या घरात आनंदात केला गृहप्रवेश; पाहा व्हिडीओ

Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईकने नवीन घर घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.

Manasi Naik : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक (Manasi Naik) गेल्या काही दिवसांपासून वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आहे. अशातच आता अभिनेत्रीचं स्वप्न साकार झालं आहे. मानसीने आता नवं घर घेतलं आहे. या नव्या घरात गृहप्रवेश करतानाचा व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

मानसीने व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे,"प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं स्वत:चं एक तरी घर असावं. जिथे आपल्या लोकांनी आनंदाने हसावं. दमलेल्या जीवासाठी ते विसाव्याचं स्थान असावं. या रखरखीच्या जगण्यात वावरताना उमेद देणारं डोळ्यासमोर तुम्हाला तुमचं घर दिसावं. माझी उर्जा स्थान बनले माझं नवीन घर, मांगल्याचे दुसरे रुप असते... एक घरसंस्काराची शिदोरी असते एक घर, माझे घर". 

सेलिब्रिटींसह चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव...

मानसीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती नव्या घरात गृहप्रवेश करताना दिसत आहे. या व्हिडीओवर सेलिब्रिटींसह चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. अभिनंदन, स्वत:चं घर असणं म्हणजे जन्माचे सार्थक होणे असते, तुझ्या मेहनतीला सलाम अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

मानसी नाईकला गेल्या काही दिवसांपासून अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. वर्षभरापूर्वी ती प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली. पण त्यांचं नातं फार काळ टिकू शकलं नाही. नुकतचं तिने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं होतं. आता घटस्फोटाच्या अवघ्या दोन महिन्यांच्या आत मानसीने नवीन घर घेतलं आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर मानसीने नव्या घरात प्रवेश केला आहे.

मानसी नाईकबद्दल जाणून घ्या... (Who is Manasi Naik)

मानसी नाईक अभिनेत्री असण्यासोबत एक उत्कृष्ट नृत्यांगणा आहे. तिने मराठी मालिका आणि सिनमांत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. तिने 2007 साली 'जबरदस्त' या सिनेमाच्या माध्यमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं आहे. पण 'चार दिवस सासूचे' या मालिकेच्या माध्यमातून ती घराघरांत पोहोचली. 'वाट बघतोय रिक्षावाला', 'बाई वाड्यावर या' या तिच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. 'जबरदस्त', 'फक्त लढ म्हणा' यांसारख्या सिनेमांतदेखील ती झळकली आहे. 

संबंधित बातम्या

Manasi Naik : मानसी नाईकचा घटस्फोट? चर्चांवर मानसी नाईक अप्रत्यक्षरित्या म्हणाली,"डोळ्यासमोर काळी पट्टी बांधली..."

महत्त्वाच्या बातम्या

Lock Upp 2 Akanksha Chaudhary : 'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
'महिन्यातून 4-5 वेळा शरीरसंबंध...' आर्थिक मदतीच्या नावाखाली प्रसिद्ध अभिनेत्रीसमोर घाणेरडी मागणी, म्हणाली..
Upcoming Actress Movies: 600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
600 कोटींची बिग बजेट फिल्म ते 'तुंबाड 2'; यंदा 'या' अभिनेत्री बॉक्स ऑफिस गाजवणार? चित्रपटांची तगडी लाइनअप चर्चेत
Crime Patrol Satish Naikode: 'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
'क्राइम पेट्रोल' फेम अभिनेत्याची फसवणूक, घर देण्याच्या बहाण्याने 25 लाख लुटले, वडिलांचा मृत्यू, स्वत:ला संपवण्याचाही केला प्रयत्न
Vaibhav Mangle: 'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...
'भैय्ये , नेपाळी कामाला ठेवले जातायत..' वैभव मांगलेची कोकणाच्या बदलत्या परिस्थितीवर पोस्ट; म्हणाला...

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : बिहारमधील निकालावरून संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
Prashant Kishor Bankipur Bypoll Election : बांकीपूर पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव अहंकारामुळे झाला
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned: भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
ट्विटरवरुन पोस्ट हटवा, माफी मागा; सुनेत्रा पवारांवरील टीकेनंतर राष्ट्रवादी आक्रमक, तटकरे-पटेलांचा काँग्रेसला इशारा
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
काँग्रेसकडून गुंगी गुडिया म्हणत टीका, पृथ्वीराज चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, अर्थातच सुनेत्रा पवारांकडून कृतीतून उत्तर मिळेल
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
लोकलमध्ये हरवलेली बॅग परत; पोलिसांची कामगिरी, तीन वर्षांनी तपास, प्रवाशाला मिळालं 271 ग्रॅम सोनं
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
BLOG : खड्डेमुक्त रस्त्यांची उद्दिष्टपूर्ती होत नाही तोपर्यंत वाहनांवरील दंडात्मक कारवाई ला स्थगिती द्या !
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तानाजी सावंत अन् मोटेंचे समर्थक भिडले; धाराशिवमध्ये महायुतीत राडा, शिवसेना-राष्ट्रवादी भिडले, 10 गाड्या फोडल्या
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
तरणाबांड मुलगा जिवानीशी गेला, ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी; पोलिसांची पीडित काकालाच धमकी
Trisha Krishnan : 'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
'पाणी तिथे पोहोचलं पाहिजे...' त्रिशा कृष्णनवर उदयनिधी स्टॅलिन यांचे डबल मिनिंग वक्तव्य; हायकोर्टाचा मोठा आदेश
Embed widget